Poultry Care in Winter: थंडीत कोंबड्यांची विशेष काळजी घेताय ना?

हॅलो कृषी ऑनलाईन : थंडीच्या दिवसात कोंबड्याची विशेष काळजी (Poultry Care in Winter) घ्यावी लागते. कारण त्यांच्या शरीराचे तापमान बाकीच्या जनावरांच्या तुलनेत थोडे जास्त असते. या काळात कोंबड्याच्या शरीराचे तापमान टिकवून ठेवले नाही तर त्यांच्या प्रजनन व अंडी उबवण क्षमतेवर परिणाम होऊन अंड्यांचे उत्पादन कमी होते. त्यामुळे कमी तापमानाच्या काळात कोंबड्यांचे आहार तसेच शेडमधील व्यवस्थापनाची … Read more

Gokul Milk : ‘या’ जिल्ह्यात ‘गोकुळ’ दूध संघ उभारणार सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प!

Gokul Milk Sangh Solar Power Project

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील आघाडीचा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ (Gokul Milk) अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील अठरा एकर परिसरात भव्य सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. 33 कोटी 33 लाख रुपयांचा खर्च करून हा प्रकल्प ‘गोकुळ’ दूध उत्पादक संघाकडून उभारला जाणार आहे. 31 जुलै 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे … Read more

Murghas: मुरघास निर्मिती, देते जनावरांसाठी वर्षभर चाऱ्याची हमी!  

हॅलो कृषी ऑनलाईन: पशुपालन व्यवसाय यशस्वी करायचा असल्यास सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे पशुखाद्य (Murghas). कारण जनावरांना योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रतिचे पशुखाद्य पुरविले तर दुधाचे चांगले आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. जनावरांना देण्यात येणार्‍या वेगवेगळ्या पशुखाद्यांपैकी  हिरवा चारयात सर्वात अधिक पौष्टिक घटक असतात. परंतु हा हिरवा चारा जनावरांना वर्षभर उपलब्ध होईलच असे नाही. यावर उपाय … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा घसरण; पहा आजचे अंड्यांचे शेकडा दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू आठवड्याच्या सुरुवातीला अंडी दरात (Eggs Rate) जवळपास 15 ते 30 रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आता आठवडाभरापासून सुरु असलेली ही घसरण कायम असून, आज देशातील अनेक शहरांमध्ये अंडी दर प्रति शेकडा 650 रुपयांपर्यंत खाली आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी अंड्याला प्रति शेकडा 700 रुपये दर मिळाला होता. त्यामुळे आता थंडीसोबतच … Read more

Milk Subsidy : अखेर दूध अनुदानाचा ‘जीआर’ आला; ‘या’ असतील अटी? वाचा संपूर्ण जीआर!

Milk Subsidy GR Finally Came

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (Milk Subsidy) दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र त्याबाबतचा जीआर काढण्यात न आल्याने राज्य सरकारची मोठी गोची झाली होती. गेले दोन ते तीन दिवस दूध अनुदानाचा मुद्दा चांगलाच तापल्याने सरकारने गुरुवारी … Read more

Bater Palan : बटेर पालनातून होईल बक्कळ कमाई; कमी खर्चात, अधिक नफा!

Bater Palan Good Income Business

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या बटेर पालन (Bater Palan) (लावी पालन) व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी पाणी, कमी जागेत आणि कमी खर्चात देखील हा व्यवसाय केला जाऊ शकतो. ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंगच्या तुलनेत अल्प गुंतवणुकीमध्ये देखील या व्ययसायातून मोठ्या प्रमाणात नफा कमावला जाऊ शकतो. तुम्हीही बटेर पालन व्यवसाय करू इच्छित असाल तर … Read more

Milk Subsidy : दूध अनुदानाची निव्वळ घोषणाच; अद्यापही जीआर नाही!

Milk Subsidy Still No GR

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास (Milk Subsidy) विभागाकडून गेल्या आठवड्यात राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता ही केवळ घोषणाच असून, त्याबाबत अजून तरी सरकारकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दूध उत्पादकांना अनुदान देण्याची फाईल मंत्रिमंडळ मंजुरीविना पडून असल्याने याबाबाबतचा कोणताही निर्णय … Read more

Goat Birth Calfs : शेळीने दिला गायीच्या दोन वासरांना जन्म; लोक म्हणतायेत दैवी चमत्कार!

Goat Birth Calfs By Genetical Disorder

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाचे आगळेवेगळे चमत्कार (Goat Birth Calfs) आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत असतात. मात्र आता एका शेळीने गायीच्या दोन वासरांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. तुम्ही गोंधळात पडला असाल की शेळी मुळीच दिसायला वासराच्या आकाराची असते. ती गायीच्या वासरांना जन्म कसा देऊ शकते? मात्र ही संपूर्ण बातमी वाचल्यानंतर तुमचाही यावर विश्वास बसल्याशिवाय … Read more

Poultry Farming : पोल्ट्री व्यवसाय टाकायचाय, गिनी फाउल पक्षी पाळा; वाचा… संपूर्ण माहिती!

Poultry Farming Guinea Fowl Birds

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दशकांपासून देशातील पोल्ट्री उद्योगाचा (Poultry Farming) मोठा विकास झाला आहे. देशात पोल्ट्री उद्योगाअंतर्गत लेयर फार्मिंगच्या माध्यमातून ब्रॉयलर कोंबडी, बदक, बटेर, टर्की आणि गिनी फाउल या पक्षांच्या मदतीने अंडी उत्पादन केले जात आहे. मात्र आता तुम्ही पोल्ट्री उद्योगात नव्याने येण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही गिनी … Read more

Eggs Rate : अंडी दरात घसरण; पहा आजचे अंड्यांचे बाजारभाव!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या महिनाभरापासून टप्प्याटप्प्याने वाढणाऱ्या अंडी दरात (Eggs Rate) आज काहीशी घट पाहायला मिळाली आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीला देशातील अनेक शहरांमध्ये अंड्याच्या दराने 700 रुपयांपर्यंतचा पल्ला गाठला होता. मात्र आता अंडी दरात घसरण झाली असून, बिहारची राजधानी पटना आणि उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथे मागील आठवड्यात असलेले प्रति शेकडा 700 रुपये अंड्याचे दर … Read more

error: Content is protected !!