Agriculture Scheme : राज्यात अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर; वाचा जीआर!

Agriculture Scheme 30 Crore Fund Approved

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Agriculture Scheme) राबविली जाते. २०२३-२४ या वर्षात राज्यात ही योजना राबविण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी वितरीत करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी तिसऱ्या हप्त्यापोटी २० कोटी ५५ लाख १३ हजार रूपये व राज्य हिस्सा १० कोटी ४३ लाख ९५ हजार ११० रूपये … Read more

Sweet Potato Variety : ‘श्रीभद्रा’ वाणाच्या रताळ्याची लागवड करा; सरकार देतंय घरपोच बियाणे!

Sweet Potato Variety Shribhadra Seeds

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह भारतामध्ये रताळ्याचे उत्पादन (Sweet Potato Variety) मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राज्यात प्रामुख्याने सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, धुळे व अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये रताळ्याचे पीक घेतले जाते. मुख्यत: पांढऱ्‍या आणि लाल सालीच्या रताळाची लागवड केली जाते. रताळे हे आयुर्वेदिक पीक असून, आज आपण रताळाच्या ‘श्रीभद्रा’ वाणाबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. … Read more

Agriculture Emergency : पाकिस्तानात युरियाची गोणी 6 हजाराला; कृषी आणीबाणी घोषित करण्याची मागणी!

Agriculture Emergency Demand To Declare

हॅलो कृषी ऑनलाईन : भारताप्रमाणेच शेजारील देश असलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा (Agriculture Emergency) कणा देखील शेती आहे. पाकिस्तानच्या एकूण जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 18.9 टक्के इतका आहे. तर पाकिस्तानातील पंजाब प्रांत गहू, कापूस उत्पादनासह आघाडीचा भाग मानला जातो. मात्र, सध्या पाकिस्तानात शेती क्षेत्राबाबत मोठी घडामोड समोर येत आहे. पाकिस्तान किसान इत्तेहाद (पीकेआय) या संघटनेने पाकिस्तानमध्ये ‘कृषी … Read more

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीचा फटका परकीय देशांनाही; दरवाढ होण्याची शक्यता!

Onion Export Ban Affects Foreign Countries Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यातबंदीचा (Onion Export Ban) घोषणा केली. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार नुकतीच कांद्यावरील निर्यातबंदी अनिश्चित काळासाठी पुढे कायम ठेवण्यात आली आहे. ज्यामुळे सध्या देशातंर्गत बाजारात कांद्याचा दरावर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. एका बाजूला देशांतर्गत बाजारात कांद्याचे … Read more

Amul Goes International to Sell Fresh Milk: अमूल दुधाला मिळणार आता जागतिक बाजारपेठ!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतातील दुग्ध क्षेत्रातील दिग्गज, अमूल आता अमेरिकेतही (Amul Goes International to Sell Fresh Milk) आपला व्यवसाय वाढवणार आहे. अमूलने अमेरिकेतील मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन (MMPA) या कंपनी सोबत करार केला आहे. या करारा अंतर्गत, अमूल अमेरिकेच्या पूर्व किनार पट्टीवरील भागात ताजे दूध(Fresh Milk) विकणार आहे. अमूल जगभरातील 50 हून अधिक देशांमध्ये दुग्धजन्य … Read more

Bangladesh Restricts Onion Import: बांगलादेशने भारतीय कांद्याच्या आयातीवर घातले निर्बंध

हॅलो कृषी ऑनलाईन: लोकसभा निवडणुकीच्या (Bangladesh Restricts Onion Import) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 31 मार्च 2024 नंतर सुद्धा कांदा निर्यात बंदी (Onion Export Ban) कायम ठेवली आहे. परंतु आता भारतातील प्रमुख कांदा आयात देशांपैकी एक असलेल्या बांगलादेशने भारतातून कांद्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याची (Bangladesh Restricts Onion Import) बातमी समोर येत आहे. बांगलादेशात, देशांतर्गत कांद्याच्या किमती घसरल्यामुळे भारतातून … Read more

Indian Spice Crops : ‘मसाल्याच्या पिकांची बाग’ असे कोणत्या राज्याला म्हटले जाते? वाचा… सविस्तर!

Indian Spice Crops Kerala State

हॅलो कृषी ऑनलाईन : आपला भारत देश विविधतेने नटला आहे. सर्वच बाबतीत भारतामध्ये विविधता (Indian Spice Crops) आढळून येते. शेतीमध्ये देखील भारतात वेगवेगळी पिके घेतली जातात. अगदी देशाच्या सर्वच भागांमध्ये वेगवेगळी पिके पाहायला मिळतात. भारतीय आहारामध्ये मसाल्याच्या पिकांना विशेष महत्व आहे. मसाल्याचे पदार्थ हे आज घराघरात वापरले जातात. इतकेच नाही तर भारतीय मसाल्याच्या पदार्थांची युरोपसह … Read more

Apple Bore : ही आहेत पाच प्रमुख बोर उत्पादक राज्य; वाचा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Apple Bore Top Five Producing States

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बोर लागवड (Apple Bore) केली जाते. मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बोराची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारण 50 हून अधिक बोराच्या जाती आहे. लोक मोठ्या आवडीने आंबट बोरांवर ताव मारतात. त्यामुळे बोराला बाजारात मोठी मागणी असते. उष्णकटीबंधीय आणि कमी पाण्यातही बोराचे उत्पादन घेता येते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बोर पिकातून … Read more

Drought : दुष्काळ निधीसाठी कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयात; केंद्रविरोधात याचिका!

Drought Karnataka Govt Petition In SC

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राप्रमाणेच यंदा देशातील कर्नाटक आणि झारखंड या राज्यांमध्ये दुष्काळ (Drought) घोषित करण्यात आला आहे. कर्नाटकमधील 240 तालुक्यांपैकी 223 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 196 तालुक्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. कर्नाटक सरकारच्या माहितीनुसार, मागील 30 ते 40 वर्षांमध्ये यंदा दुष्काळाची सर्वात गंभीर परिस्थिती आहे. यावर्षी दुष्काळामुळे राज्यात 48 लाख हेक्टरवरील पिके … Read more

Onion Subsidy : कांदा उत्पादकांसाठी अनुदानाची 90 कोटींची रक्कम वितरित; वाचा जीआर!

Onion Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा (Onion Subsidy) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी 2023 च्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून 301 कोटी 66 लाख 93 हजार कोटींचा निधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी उर्वरित 90 कोटी 49 लाख 14 हजार इतका निधी वितरीत करण्यास राज्य सरकारच्या वित्त विभागाने मान्यता दिली … Read more

error: Content is protected !!