Paddy Bonus : ‘या’ राज्यात शेतकऱ्यांना 13 हजार 320 कोटी वितरित; 24 लाख शेतकऱ्यांना फायदा!

Paddy Bonus For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : जसजशी लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची (Paddy Bonus) वेळ जवळ येत आहे. तसतशी सध्या भाजपसहित राज्यांमध्ये लोकप्रिय योजनांच्या घोषणा आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या कार्याला वेग आला आहे. छत्तीसगड या राज्यामध्ये देखील भाजपशासित सरकार असून, तेथील राज्य सरकारने शेतकऱ्यांना धान पिकासाठी 3100 रुपये प्रति क्विंटल दर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार छत्तीसगडचे मुख्यमंत्री … Read more

Farmers FPO : मार्चअखेरपर्यंत सर्व शेतकरी उत्पादक संस्था ओएनडीसीसोबत जोडल्या जाणार!

Farmers FPO ONDC Portal

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने आपल्या ऑनलाईन (Farmers FPO) ई-कॉमर्स प्लेटफॉर्म ओएनडीसीवर मागील आठवड्याच्या शेवटीपर्यंत एकूण 5 हजार शेतकरी उत्पादक संस्थांना (एफपीओ) जोडले आहे. अर्थात सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडे एकूण 8,000 नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आहेत. म्हणजेच आणखी शिल्लक असलेल्या 3000 एफपीओना 30 मार्च 2024 पर्यंत ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) पोर्टलवर … Read more

Karnataka Farmers : कर्नाटकात शेतकरी आक्रमक; मिरचीला योग्य भाव नसल्याने पेटवल्या गाड्या!

Karnataka Farmers Aggressive Chilli Price Dropped

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील शेतकऱ्यांना (Karnataka Farmers) मिरची पिकाला योग्य भाव मिळत नाहीये. ज्यामुळे सध्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये भडका पाहायला मिळत आहे. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील ब्यादगी बाजार समितीत मिरचीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मिरची पिकाच्या दर घसरणीला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी ३ गाड्या पेटवून दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आक्रमक … Read more

Onion Cultivation : आता कांदा लागवड करणे झाले सोपे; ‘ही’ मशीन करणार बियाणेचा कांदा लागवड!

Onion Cultivation In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात कांदा लागवड (Onion Cultivation) केली जाते. राज्यात नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध असून, एकट्या नाशिक जिल्ह्यात राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी निम्माहून अधिक उत्पादन होते. मात्र, कांदा पीक घेताना शेतकऱ्यांना मजुरांची सर्वात मोठी समस्या असते. अगदी कांदा लागवड (Onion Cultivation) करण्यापासून ते कांदा काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. … Read more

Bt Cotton Seed Rate: आगामी खरीप हंगामासाठी बीटी कापूस बियाण्याची किंमत 864 रुपये प्रति पॅकेट निश्चित

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Bt Cotton Seed Rate) आगामी खरीप हंगामासाठी बीटी कापूस बियाण्याची कमाल किरकोळ किंमत (MRP) बोलगार्ड 1 साठी ₹ 864/पॅकेट आणि बोलगार्ड 2 साठी ₹ 635 निश्चित केली आहे (Bt Cotton Seed Rate) . 2019 नंतरची सर्वात कमी दरवाढ असल्याचे सांगण्यात आले आहे. जून महिन्यात मॉन्सूनच्या आगमनाने पेरणीला सुरुवात होणार … Read more

Onion Production : कांदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; बटाटा उत्पादनातही घट!

Onion Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 मध्ये देशातील कांदा उत्पादनात (Onion Production) मोठी घट होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात 254.73 लाख टन इतके कांदा उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 2022-23 मध्ये 302.08 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा उत्पादन 47.35 लाख टनांनी घटण्याची शक्यता आहे. असे केंद्र सरकारने … Read more

Farmers Loan : शेतकऱ्यांना मिळणार 10 मिनिटात कर्ज; पहा, काय आहे संपूर्ण प्रक्रिया!

Farmers Loan Agri Stack Project

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे सर्वच शेतकऱ्यांची ओरड असते की बँका शेतकऱ्यांना लवकर कर्ज (Farmers Loan) उपलब्ध करून देत नाहीत. त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. ज्यामुळे त्यांना शेतीसाठी भांडवल उभारताना मोठी अडचण येते. मात्र, आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन, त्यांना अधिक सुलभतेने आणि तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठी एक अनोखा प्रयोग … Read more

Eknath Shinde : बांबू, टसर रेशीम शेतीमुळे रोजगाराची मोठी संधी – मुख्यमंत्री

Eknath Shinde Bamboo Tussar Sericulture

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना बांबू लागवडीस व रेशीम उत्पादन (Eknath Shinde) वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मुख्यमंत्र्यांच्या गावात बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प साकारण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. याशिवाय त्यांनी यावेळी दरे येथे ‘गाळमुक्त धरण … Read more

Onion Farmers : कोण आहे किरण मोरे; जे कांदा उत्पादकांसाठी गावोगाव फिरताय; वाचा..!

Onion Farmers Kanda Chitra Ratha

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी म्हटले की सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर (Onion Farmers) गावंढळ, अडाणी माणसाचे चित्र उभे राहते. मात्र, आता शेतकरी अडाणी राहिलेला नाही. तो आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उभा राहत आहे. असेच काहीसे चित्र सध्या नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एक सर्वसाधारण शेतकरी असलेल्या किरण मोरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला कांदा चित्र रथ, … Read more

Sugar Production : महाराष्ट्राचा साखर उत्पादनात दबदबा; आतापर्यंत 95 लाख टन साखर उत्पादित!

Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस गाळप (Sugar Production) हंगाम शेवटाला आला असताना, काही कारखान्यांनी सध्या चांगलाच जोर पकडला आहे. ज्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील कारखान्यांनी एकूण 944.82 लाख टन उसाचे गाळप केले आहे. ज्यातून आतापर्यंत राज्यात एकूण 95.29 लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीतून समोर आली … Read more

error: Content is protected !!