Pik Vima Yojana : राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पिकविमा मंजूर – मुंडे

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने नव्याने सुरू केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत (Pik Vima Yojana) खरीप हंगाम 2023 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच आतापर्यंत अग्रीम रकमेअंतर्गत राज्यातील 70 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना 2200 कोटींची रुपयांची ऐतिहासिक रक्कम … Read more

Agri Technology : कृषिमंत्री मुंडे म्हणताय… उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हे कराच!

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न घ्यायचे असेल तर आधुनिक यंत्र (Agri Technology) आणि साधनांचा वापर करण्याची गरज आहे. तसेच शेती करताना शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे. जेणेकरून शेती करताना शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च 25 टक्क्यांनी कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज नागपूर येथे सुरु … Read more

Agri Scheme : होय… योजनेत घोटाळा झालाय; दोषींना सोडणार नाही -मुंडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील फळबाग शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये (Agri Scheme) घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 3 कोटी 63 लाख रुपयांचा गैरव्यवहार (Agri Scheme) झाला आहे. अशी माहिती आज राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली आहे. या गैरव्यवहारात संबंधित अधिकारी चौकशीनंतर दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात … Read more

Agri Scheme : ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार – मुंडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या कृषी विभागाची ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वाकांक्षी योजना (Agri Scheme) आहे. राज्यातील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळावा, या उद्देशाने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात देखील या योजनेचा (Agri Scheme) विस्तार करण्यात येत आहे. अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना दिली … Read more

PM Kisan Yojana : राज्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही; धनंजय मुंडे यांची ग्वाही!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही. यासाठी राज्य सरकारचा कृषी विभागाकडून (PM Kisan Yojana) काम सुरु आहे. अशी माहिती आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना दिली आहे. यासंदर्भांत काँग्रेस आमदार … Read more

Pik Vima Yojana : रब्बी हंगामातही पीक विमा घोटाळा; अर्ज रद्द करण्याचे कृषी विभागाचे आदेश!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपापासून राज्यातील बनावट पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झालीये. खरीप हंगामात बनावट पीक विमा भरून, अनेकांनी सरकारची फसवणूक केली होती. त्याचीच ‘री’ आता रब्बी हंगामात देखील ओढली (Pik Vima Yojana) जात असल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी सव्वातीन लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झालीये. मात्र … Read more

Onion Export : कांदा निर्यातबंदीबाबत धनंजय मुंडे यांचे विधान; पहा काय म्हणाले…

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय (Onion Export) लागू केल्यामुळे, या निर्णयाचे पडसाद राज्यभर पाहायला मिळत आहे. आक्रमक झालेले कांदा उत्पादक शेतकरी ठीकठिकाणी आंदोलन करत असून, व्यापाऱ्यांनीही आंदोलनाला पाठींबा दर्शवत बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच आता येत्या दोन दिवसांमध्ये कांदा निर्यातीबाबत (Onion … Read more

Bogus Seeds Act : ‘हा’ कायदा तर सर्वांच्या हिताचा; कृषिमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर संप मागे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या प्रस्तावित बोगस बियाणे कायद्याच्या (Bogus Seeds Act) विरोधात राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी (कृषी सेवा केंद्र चालकांनी) संप पुकारला होता. या पार्श्वभूमीवर (Bogus Seeds Act) कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली आहे. या बैठकीला सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार दिलीप बनकर, आमदार किशोर पाटील, सचिव सुनील चव्हाण, … Read more

Automatic Drip System : स्वयंचलित ठिबक प्रणालीसाठी मिळणार प्रति हेक्टरी 40 हजार रुपयांचे अनुदान

Automatic Drip System

हॅलो कृषी ऑनलाईन । अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी (Automatic Drip System) अनुदान देण्याबाबत निवेदन दिले, मंत्री श्री. मुंडेंनी कृषी विभागामार्फत याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला आणि मंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या या तत्परतेने संपूर्ण देशात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी तब्बल 40 … Read more

Pik Vima Yojana : पीक विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप प्रगतीपथावर – धनंजय मुंडे

हॅलो कृषी ऑनलाईन : “पंतप्रधान पीक विमा योजनेतील विम्याच्या (Pik Vima Yojana) अग्रीम रकमेचे वाटप वेगाने सुरु आहे. आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी 1 हजार 954 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी आतापर्यंत 965 कोटी रुपये शेतकऱ्यांना (Pik Vima Yojana) वितरित करण्यात आले असून, उर्वरित … Read more

error: Content is protected !!