Agriculture Scheme : कापूस, सोयाबीन उत्पादकांसाठी मंत्रालयात बैठक; कृषिमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि तेलबिया उत्पादनासाठी (Agriculture Scheme) प्रोत्साहन मिळावे. या हेतूने राज्य सरकारकडून कापूस, सोयाबीन व अन्य तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना राबविली जात आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी या योजनेला गती देण्यात यावी. असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले आहे. बुधवारी (ता.6) मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात … Read more