Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ की उतार? पहा आजचे बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 10 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) झालेली घसरण अद्यापही कायम असून, आज अनेक बाजार समित्यांमध्ये सरासरी 4400 ते 4500 रुपये प्रति क्विंटल दर सोयाबीन मिळाला आहे. मागील महिन्याच्या सुरुवातीला कमाल 5000 रुपये प्रति क्विंटल मिळणारा दर सध्या 4500 ते 4600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आल्याने सोयाबीन उत्पादक (Soyabean Bajar Bhav) शेतकऱ्यांकडून … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात पुन्हा घसरण; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 8 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) आज पुन्हा घसरण पाहायला मिळाली आहे. शेतकऱ्यांनी दरवाढ होईल, या आशेने सोयाबीन घरात साठवून ठेवले होते. मात्र त्यांची निराशा झाली असून, आज सोयाबीन दर सरासरी 4400 ते 4600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत. दरम्यान आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक … Read more

Soyabean Rate : हातात कोयता-पिस्तूल, सोयाबीन उत्पादक शेतकरी झाला आक्रमक!

Soyabean Rate Farmer Became Aggressive

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला योग्य (Soyabean Rate) तो दर मिळत नाहीये. गेल्या वर्षभरापासून सोयाबीनचे दर हे प्रति क्विंटल 5000 च्या आसपास रेंगाळताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, आज बुलढाणा येथे संतापलेला एक शेतकरी चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन या शेतकऱ्याने आपला रोष व्यक्त … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात पुन्हा घसरण; पहा आजचे बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 30 Dec 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असून, सोयाबीनचा बाजार भाव (Soyabean Bajar Bhav) मात्र सरासरी 4400 ते 4800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान गेल्या आठवड्यापासून राज्यातील हिंगोली बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 5 हजारांचा दर (Soyabean Bajar Bhav) कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंगोली … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे? पहा आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन दरात पडझड सुरूच असून, आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) 50 ते 125 रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अकोला बाजार समितीमध्ये आज सोयाबीन दरात कमाल 4675 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी (ता.20) अकोला बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 4800 रुपये … Read more

Soyabean Bajar Bhav : ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला 5 हजाराचा भाव! पहा आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट नोंदवली (Soyabean Bajar Bhav) गेली आहे. मात्र मागील वर्षीची साठवून ठेवलेली सोयाबीन शेतकऱ्यांनी बाजारात आणल्याने आवक काहीशी वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून सोयाबीन दरात घट झाली असून, ते सरासरी 4500 ते 4800 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावल्याचे दिसून येत आहे. मात्र आज हिंगोली … Read more

Poultry Feed : सोयाबीन, मकाच्या आयात शुल्कात कपात करावी; पोल्ट्री उद्योगाचे केंद्राला पत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, देशातील अन्नधान्य उत्पादनात मोठी घट (Poultry Feed) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगातून सावध पवित्रा घेतला जात असून, देशात बाहेरून होणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या आयातीवरील शुल्कात कपात करण्याची मागणी पोल्ट्री उद्योगाकडून (Poultry Feed) करण्यात आली आहे. कंपाउंड फीड मैन्युफैक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया या … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरांमध्ये चढ की उतार? जाणून घ्या आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात राज्यातील सोयाबीनच्या दरात घसरण (Soyabean Bajar Bhav) काहीशी पाहायला मिळाली होती. गेल्या हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून भाव वाढेल, या आशेने साठवणूक करून ठेवले होते. मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच 5000 रुपये प्रति क्विंटलच्या (Soyabean Bajar Bhav) आसपास दर रेंगाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मागील मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात 300 … Read more

Soya Milk : सोयाबीनपासून दूध निर्मिती; पोषणमूल्यांमुळे असते विशेष मागणी!

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना महामारीनंतर लोक आपल्या आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात (Soya Milk) जागरूक झाले असून, दुग्धजन्य पदार्थांकडे त्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे मागील काही काळापासून सोयाबीनपासून बनवल्या जाणाऱ्या सोयामिल्कची (Soya Milk) मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र हे सोयाबीनपासून दूध तयार कसे होते? त्यास बाजारात किती दर मिळतो? याबाबतची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनच्या दरात 375 रुपयांनी घसरण; आवकवाढीचा परिणाम

हॅलो कृषी ऑनलाईन : आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात (Soyabean Bajar Bhav) मोठी घसरण झाली आहे. अकोला बाजार समितीत आज (ता.6) सोयाबीनला कमाल 4780 रुपये ते किमान 4000 तर सरासरी 4400 रुपये प्रति क्विंटल दर (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे. मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी (ता.30) सोयाबीनला अकोला बाजार समितीत कमाल 5155 ते किमान … Read more

error: Content is protected !!