Soyabean Bajar Bhav : सोयाबीनच्या दरात 375 रुपयांनी घसरण; आवकवाढीचा परिणाम

हॅलो कृषी ऑनलाईन : आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात (Soyabean Bajar Bhav) मोठी घसरण झाली आहे. अकोला बाजार समितीत आज (ता.6) सोयाबीनला कमाल 4780 रुपये ते किमान 4000 तर सरासरी 4400 रुपये प्रति क्विंटल दर (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे. मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी (ता.30) सोयाबीनला अकोला बाजार समितीत कमाल 5155 ते किमान … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दर 5000 हजारांच्या पुढे; पहा आजचे राज्यातील भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला (Soyabean Bajar Bhav) सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटलहून अधिक दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Soyabean Bajar Bhav) समाधानाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत सोयाबीनला बुधवारी (ता.29) कमाल 5225 ते किमान 4700 तर सरासरी 4960 रुपये प्रति क्विंटल, लासलगाव … Read more

Soyabean Import : सोयाबीन आयातीत घट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी (2023-24) विदेशातून होणाऱ्या सोयाबीन आयातीत (Soyabean Import) घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी देशात 5 लाख टन इतकी सोयाबीन आयात (Soyabean Import) केली जाऊ शकते. जी मागील वर्षी 2022-23 मध्ये 7.03 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. अर्थात सोयाबीन आयातीत यावर्षी 2 लाख टनांनी घट होणार आहे. असे … Read more

Pulses Oilseeds : कडधान्य-तेलबिया बाजार तेजीत राहणार; मागणीपेक्षा पुरवठा कमीच!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही वर्षात देशातील कडधान्य आणि तेलबियांच्या (Pulses Oilseeds) उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्यांच्या देशांतर्गत मागणीमध्ये या काळात अनेक पटींनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या त्यांच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये (Pulses Oilseeds) मोठी तफावत असलयाचे दिसून येत आहे. ही तफावत वर्ष 2030-31 पर्यंत कायम राहणार आहे. अशी शक्यता कृषी … Read more

Palm Oil Import : आयातदारांकडून पाम तेलाच्या आयातीत घट करण्याचा निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक बाजारात निर्यातदार देशांमध्ये पाम तेलाच्या निर्यात खर्चासह किमतींमध्ये वाढ झाली आहे. परिणामी भारतीय आयातदारांनी (Palm Oil Import) डिसेंबर आणि जानेवारी महिन्यासाठी पाम तेलाच्या आयातीत (Palm Oil Import) घट करणे सुरु केले आहे. देशातंर्गत तेल रिफायनरी व्यवसायात मंदी सुरु असल्याने, त्यामुळे आता हा निर्णय या व्यवसायाला आधार देणारा ठरणार आहे. मागील … Read more

Edible Oil Import : 10 वर्षात खाद्यतेल आयात दीड पटीने वाढली

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात तेलबियांचे कमी उत्पादन आणि वाढत्या खाद्यतेलाच्या मागणीचे (Edible Oil Import) गणित मागील दशकभरापासून मोठ्या प्रमाणात बिघडले आहे. त्यातच आता मागील दहा वर्षात खाद्यतेलाच्या आयातीत (Edible Oil Import) दीड पटीने तर खाद्यतेलाच्या आयातीच्या खर्चात दुपटीने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. मागील एका दशकभरात भारतातील खाद्यतेल आयातीत 50 लाख टनांची … Read more

Edible Oil Price : देशातील खाद्यतेल दरात वाढ; सोयाबीनचे दर वधारले

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील खाद्यतेल बाजारात सूर्यफुलाच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सूर्यफूल तेलाचे (Edible Oil Price) दर 955 ते 960 डॉलर अर्थात 79 हजार 542 ते 79 हजार 958 रुपये प्रति टन इतके होते. जे चालू आठवड्यात 1010 ते 1015 डॉलर अर्थात 84 हजार 122 ते 84 हजार 539 रुपये प्रति टनांपर्यंत … Read more

Edible Oil Import : यावर्षी देशात 16.20 दशलक्ष टन खाद्यतेलाची आयात होणार!

Edible Oil Import

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील खाद्यतेल वर्षात (नोव्हेंबर 2022-ऑक्टोबर2023) जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या (Edible Oil Import) किमती नरमल्या होत्या. त्यामुळे 2022-23 या वर्षात भारतात खाद्यतेलाची आयात (Edible Oil Import) मोठ्या प्रमाणात होऊन, ती 169 लाख टन या सर्वोच्च पातळीवर पोहचली. मात्र आता 2023-24 या चालू खाद्यतेल वर्षात (नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024) भारतात 162 लाख टन … Read more

Soyabean Rate : ‘या’ बाजार समितीत मिळाला सोयाबीनला हंगामातील उच्चांकी भाव!

Soyabean Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात (Soyabean Rate) काहीशी घसरण पाहायला मिळत होती. चालू हंगामात राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये तर सोयाबीनचे दर 3 हजार 800 ते 4 हजार 100 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली घसरले होते. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातील 5 … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत झाला महत्वाचा निर्णय

Soyabean

Soyabean : राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. पावसाचा मोठा खंड … Read more

error: Content is protected !!