Onion Seeds : यावर्षी कांदा बियाण्याचे उत्पादन घटण्याची शक्यता? ‘ही’ आहेत कारणे?

Onion Seeds

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये कांदा बियाणे (Onion Seeds) खुडणीची कामे सुरु आहे. प्रामुख्याने डिसेंबर महिन्याच्या शेवटी लागवड केलेली कांदे (डोंगळे) सध्या खुडणीला आले आहेत. मात्र, यंदा कांदा बियाणे निर्मिती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. दरवर्षी साधारणपणे या दिवसात प्रत्येक शेतकऱ्याकडे कांदा बियाण्यासाठीचे डोंगळे पाहायला मिळतात. मात्र, यंदा पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी … Read more

Sulfur Fertilizer : पिकांसाठी सल्फर का महत्वाचे आहे? वाचा.. सल्फरच्या वापराचे फायदे?

Sulfur Fertilizer Benefits For Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी शेती करताना आपल्या पिकांना विविध प्रकारची रासायनिक खते (Sulfur Fertilizer) वापरत असतात. या सर्वांमध्ये युरिया हे खत सर्वात खपाचे खत म्हणून ओळखले जाते. अलीकडेच केंद्र सरकारने शेतीसाठी सल्फर कोटेड युरियाचा वापर करण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र आता पिकांसाठी सुलफर इतके महत्वाचे का आहे? सल्फरच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नेमके काय … Read more

Agriculture Business : नाशिकच्या शेतकऱ्याने उभी केली 525 कोटींची कंपनी; जोडलेत 10,000 शेतकरी!

Agriculture Business Sahyadri Farms Company Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणत्याही क्षेत्रात एकीला खूप महत्व (Agriculture Business) असते. ‘एकीचे बळ, मिळते फळ’ हे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. मात्र आता याच एकतेतून शेतीमध्ये नवीन क्रांती घडल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी पदवी आणि कृषी पदवीत्तरपर्यंत शिक्षण झालेले, इतकेच नाही तर राहुरी कृषी विद्यापीठातून स्वर्ण पदक मिळवलेले नाशिकचे विलास शिंदे यांनी वेगळा मार्ग … Read more

Castor Farming : ‘या’ पिकाची शेती करा; 5 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळतो दर!

Castor Farming Cultivate Per Quintal Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकताच होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा (Castor Farming) करण्यात आला. होळीच्या सणाला एरंडाच्या झाडाची फांदी नेहमी पाहायला मिळते. एरंडाच्या फांद्या होळीत टाकण्याची प्रथा आहे. एरंडाचे झाड वर्षायू किंवा बहु वर्षायू पीक आहे. एकदा लागवड केल्यानंतर एक झाड तीन-चार वर्ष त्या ठिकाणी सहज दिसते. या झाडाची बोंडे तोडली नाही तर ते वाळल्याने … Read more

Orchard Farming : खतांचा ओवरडोस म्हणजे काय? फळ शेती करताना असा ओळखा ओवरडोस!

Orchard Farming Fertilizer Overdose

हॅलो कृषी ऑनलाईन : अनेकदा शेतकरी भाजीपाला किंवा फळशेती (Orchard Farming) करताना रासायनिक खतांचा अधिक वापर करतात. ज्यामुळे जमिनीची रचना बिघडते. आणि फळ झाडांची किंवा भाजीपाल्याची वाढ खुंटते. पिकांना अधिक खते दिल्यास, पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढतो. जेव्हा फळ झाडांना अधिक प्रमाणात खते दिली जातात. तेव्हा ती जमिनीतील पाणी शोषून घेण्यास असमर्थ ठरतात. फळ झाडांना खते … Read more

Agriculture Export : भारतीय फळे, भाजीपाल्याच्या निर्यातीत 16 टक्क्यांनी वाढ!

Agriculture Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय फळे आणि भाजीपाल्याची मागणी (Agriculture Export) वाढली आहे. 2023-24 यावर्षीच्या एप्रिल ते फेब्रुवारी या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीत 16 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर तर केळीच्या निर्यातीत 50 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली झाली आहे. यावर्षी अमेरिका नेदरलँड हे दोन देश भारतीय फळांचे सर्वात मोठे … Read more

Maize Production : पाच वर्षात मका उत्पादन 10 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य!

Maize Production 10 Million Tons In Five Years

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आगामी काळात मका पिकाचे (Maize Production) महत्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. इथेनॉल निर्मिती व्यवसायाची भरभराट झाल्याने, मकाला महत्व प्राप्त झाले आहे. तसेच पोल्ट्री व्यवसायात देखील मकाला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे आता येत्या पाच वर्षांमध्ये सरकारकडून मका उत्पादनात 10 दशलक्ष टनांपर्यंत वाढ करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मका उत्पादनाद्वारे … Read more

Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना थकबाकीची 84 टक्के रक्कम वितरित; केंद्राची माहिती!

Sugarcane FRP 84 Percent Disbursed

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखर उद्योगासाठी (Sugarcane FRP) केंद्र सरकारने मागील काही वर्षांपासून एक निश्चित धोरण राबविले आहे. ज्यामुळे देशातंर्गत बाजारात साखरेच्या किमती नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे. याशिवाय देशातील उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर त्यांच्या उसाचे पैसे मिळत आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामात 2023-24 मध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण देशातील एकूण ऊस गाळपाच्या किमतीच्या 84 टक्के … Read more

Agriculture Quiz : असे कोणते झाड आहे ज्याला केवळ महिनाभर फळ येते? बांधावर हमखास आढळते!

Agriculture Quiz Tree Bears Fruit Only For A Month

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल शेतकऱ्यांच्या बांधावर एक झाड (Agriculture Quiz) हमखास पाहायला मिळते. विशेष म्हणजे मार्च ते मे तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये या झाडाला मोठ्या प्रमाणात फळे लगडलेली असतात. या झाडाला काही भागांमध्ये साखर चिंच, विलायती चिंच किंवा जिलेबीचे झाड म्हणून देखील ओळखले जाते. विलायती चिंच आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे? तिचे झाड भारतात कोणकोणत्या राज्यांमध्ये … Read more

Agriculture Scheme : राज्यात अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर; वाचा जीआर!

Agriculture Scheme 30 Crore Fund Approved

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Agriculture Scheme) राबविली जाते. २०२३-२४ या वर्षात राज्यात ही योजना राबविण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी वितरीत करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी तिसऱ्या हप्त्यापोटी २० कोटी ५५ लाख १३ हजार रूपये व राज्य हिस्सा १० कोटी ४३ लाख ९५ हजार ११० रूपये … Read more

error: Content is protected !!