Rice Species : शेतकऱ्याने केली तांदळाची नवीन प्रजाती विकसित; मधुमेहींसाठी ठरतीये गुणकारी

Rice Species Developed By Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यात सध्या शेतकरी आपआपल्या पातळीवर नवनवीन संशोधन (Rice Species) करताना दिसून येत आहेत. कधी शेतीतील कामे सोपी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून जुगाड करून अनेक साधने बनवलेले पाहायला मिळत आहे. तर कधी शेतकरी विदेशी फळांची शेती करत मोठा नफा कमवताना दिसत आहे. मात्र आता ओडीसामधील एका शेतकऱ्याने तांदळाची नवीन प्रजाती विकसित केल्याचे समोर … Read more

Paddy Bonus : ‘या’ पिकाला 20 हजारांचा बोनस जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात धान उत्पादक (Paddy Bonus) शेतकऱ्यांना लवकरच बोनस जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 20 हजार रुपयांचा बोनस जाहीर (Paddy Bonus) करण्यात आला आहे. नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी … Read more

Success Story : ‘पुणे तिथे काय उणे’ शेतकऱ्याने मलेशियाचा निळा तांदूळ पुण्यात पिकवला!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्रामध्ये झालेल्या आधुनिकीकरणामुळे सध्या शेतकऱ्यांकडून नवनवीन प्रयोग (Success Story) केले जात आहे. तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतकरी हे प्रयोग यशस्वी करून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळवत आहेत. त्यामुळे आता अशाच काहीशा आगळ्यावेगळ्या प्रयोगाची चर्चा (Success Story) पुणे जिल्ह्यात सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील एका शेतकऱ्याने मलेशिया आणि थायलंडमध्ये उत्पादित … Read more

Paddy Production : महापुराचे संकट आले… पण पंजाबच्या शेतकऱ्यांनी करून दाखवलं!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या पावसासह महापुरामुळे पंजाबमधील धान पिकाला मोठा (Paddy Production) फटका बसला होता. मात्र असे असूनही यावर्षी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन (Paddy Production) होण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख धान उत्पादक राज्य असलेल्या पंजाबमध्ये यंदा जवळपास 205 लाख टन धानाचे उत्पादन होण्याचे संकेत मिळाले आहे. पंजाबच्या कृषी मंत्रालयाकडून जाहीर … Read more

Paddy Purchase : ‘या’ जिल्ह्यात धान खरेदीला वेग; आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक खरेदी!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या धान खरेदीला वेग (Paddy Purchase) आला असून, यावर्षी 2023-24 च्या हंगामात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक धानाची खरेदी (Paddy Purchase) करण्यात आली आहे. याशिवाय सर्व शेतकऱ्यांना तात्काळ धान खरेदीचे पैसे देण्यात आले आहे. ही खरेदी 2183 रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा … Read more

Rice Export : पाच देशांना गहू, तांदूळ निर्यात करण्यास सरकारची मंजुरी

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने (Rice Export) पाच देशांना 9 लाख टन ब्रोकन राईस (तुकडे झालेला तांदूळ) आणि भूतान या देशाला 34 हजार टन गहू आणि गहूजन्य उत्पादनांची निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. या तांदूळ (Rice Export) आणि गव्हाची निर्यात ही राष्ट्रीय सहकारी निर्यात लि. (एनसीईएल) या सरकारी एजन्सीच्या माध्यमातून केली जाणार आहे. केंद्र … Read more

Paddy Farming : ‘या’ पिकासाठी सरकारकडून मिळणार बोनस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून धान उत्पादक (Paddy Farming) शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात (Paddy Farming) बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित … Read more

Paddy Purchase : विदर्भात 222 धान खरेदी केंद्र सुरू; पहा कोणत्या जिल्ह्यात किती केंद्र

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारकडून 222 धान खरेदी (Paddy Purchase) केंद्र सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 51 खरेदी केंद्र हे विपणन महासंघाकडून तर 171 खरेदी केंद्र (Paddy Purchase) ही आदिवासी विकास महामंडळाकडून सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. … Read more

केंद्र सरकारचा अंदाज, खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन 10 ते 12 दशलक्ष टनांनी कमी होण्याची शक्यता

organic farming

हॅलो कृषी ऑनलाईन : तांदळाची निर्यात रोखण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारपूर्वी पहिल्या २४ तासांत दोन निर्णय घेतले आहेत. त्याअंतर्गत एकीकडे तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे तर दुसरीकडे बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी … Read more

error: Content is protected !!