Govt Scheme : शेतकऱ्यांचा आधार बनलीये ‘ही’ योजना; दरमहा मिळतात 3 हजार रुपये!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना (Govt Scheme) राबविल्या जात आहेत. ‘पंतप्रधान शेतकरी मानधन योजना’ (Govt Scheme) ही त्यापैकीच एक आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेत (Govt Scheme) सहभागी होण्यासाठी 18 ते 40 … Read more

Paddy Purchase : ‘या’ जिल्ह्यात धान खरेदीला वेग; आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक खरेदी!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या धान खरेदीला वेग (Paddy Purchase) आला असून, यावर्षी 2023-24 च्या हंगामात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक धानाची खरेदी (Paddy Purchase) करण्यात आली आहे. याशिवाय सर्व शेतकऱ्यांना तात्काळ धान खरेदीचे पैसे देण्यात आले आहे. ही खरेदी 2183 रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा … Read more

Pik Vima Yojana : दिलासादायक! फळपिकांचा विमा भरण्यास मुदतवाढ; ‘ही’ आहे अंतिम तारीख!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. जे शेतकरी (Pik Vima Yojana) काही कारणास्तव विहित मुदतीत आपला पीक विमा भरू शकले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या मुदतीत राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता सरकारच्या पिक विमा … Read more

Cotton Purchase : केंद्राकडून 900 कोटींच्या कापसाची खरेदी; सीसीआयची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘2023-24 च्या कापूस हंगामात (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024) देशातील शेतकऱ्यांकडून (Cotton Purchase) आतापर्यंत 2.50 लाख गाठी (1 गाठ = 170 किलो) कापूस खरेदी केला असून, यासाठी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतींच्या दराने (Cotton Purchase) 900 कोटी रुपये देण्यात आले आहे.’ अशी माहिती भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) जाहीर केली आहे. भारतीय कापूस … Read more

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेत घोटाळा; 11 हजार 600 जणांविरोधात कारवाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. तीन टप्प्यांमध्ये चार महिन्याच्या अंतराने ही आर्थिक मदत गरजू शेतकऱ्यांना दिली जाते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या योजनेद्वारे (PM Kisan Scheme) अनेक ठिकाणी खोटी माहिती दाखवून घोटाळा होत असल्याचे समोर येत आहे. असाच काहीसा प्रकार … Read more

Cotton Production : गुणवत्तापूर्ण कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सरकारची योजना

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने देशात गुणवत्तापूर्ण कापसाच्या उत्पादनवाढीसाठी (Cotton Production) एक महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. याद्वारे जागतिक कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान आणि उन्नत तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वोत्तम दर्जाचा कापूस (Cotton Production) उत्पादित केला जाणार आहे. सध्यस्थितीत देशातील 10 राज्यांमध्ये ही योजना राबवली जात असून, यात 15 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. … Read more

Agriculture Drone : शेतकऱ्यांना सरकारकडून ऍग्री ‘ड्रोन’ मिळणार: केंद्राचा निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीतील ड्रोन (Agriculture Drone) वापराचे फायदे लक्षात घेता, देशातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून औषध फवारणीसाठीचे हे ड्रोन (Agriculture Drone) देशातील शेतकऱ्यांना भाडे तत्त्वावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता.29) हा … Read more

PMGKAY Scheme : पुढील पाच वर्ष मोफत रेशन मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणाली योजनेंतर्गत (PMGKAY Scheme) पात्र नागरिकांना पुढील 5 वर्षांसाठी मोफत धान्य उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.29) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय (PMGKAY Scheme) घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या योजनेचा देशातील 81 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. … Read more

PM Kisan Scheme : पीएम किसानचा 16 वा हप्ता कधी मिळणार? पहा…एका क्लिकवर!

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर रोजी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा’ (PM Kisan Scheme) 15 वा हप्ता शेतकऱ्यांचा खात्यात जमा केला. त्यानंतर आता देशभरातील शेतकरी 16 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत (PM Kisan Scheme) आहेत. मात्र शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून, नवीन वर्षात फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात शेतकऱ्यांना 16 वा हप्ता … Read more

Jalyukt Shivar Abhiyan : जलयुक्त शिवार योजनेस गतिमान करणार; मुख्यमंत्र्यांची माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : जलयुक्त शिवार योजनेला (Jalyukt Shivar Abhiyan) राज्यात लोकचळवळीचे स्वरूप देत, एक महत्वाकांक्षी योजना म्हणून राबविली जाणार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या योजनेच्या (Jalyukt Shivar Abhiyan) दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून रविवारी (ता.26) आध्यात्मिक गुरु श्री.श्री.रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेसोबत करार करण्यात आला. त्यावेळी ते … Read more

error: Content is protected !!