Pik Vima Yojana : पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? वाचा ‘ही’ माहिती…

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना (Pik Vima Yojana) होय. या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास, अशा पिकांना विमा संरक्षण (Pik Vima Yojana) देण्यात आले आहे. या पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. आणि शेतकरी या योजनेचा … Read more

Drought : दुष्काळ निवारणासाठी पुढे या…; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने 15 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांत दुष्काळ (Drought) जाहीर केला असून या क्षेत्रातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. महाराष्ट्र दुष्काळ (Drought) निवारण आणि मदत कार्यक्रम समिती व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आयुक्त … Read more

Loan Waiver : ही… तर आणीबाणीची परिस्थिती; संपूर्ण कर्जमाफी द्यावी – सुळे

हॅलो कृषी ऑनलाईन : “गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने रौद्ररूप धारण (Loan Waiver) केले आहे. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्यांनतर आता राज्याच्या अनेक भागांमध्ये उरल्यासुरल्या पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीचा फटका यामुळे शेतकरी पुरता हवालदिल (Loan Waiver) झाला आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी आणीबाणीची परिस्थिती आहे. अशा काळात राज्य … Read more

Drought : राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा – वडेट्टीवार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस (Drought) पडलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पिकांना याचा मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सरसकट दुष्काळ (Drought) जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, आणि … Read more

Drought : …हे तर दुष्काळावरून लक्ष हटवण्याचे काम! पटोलेंची टीका

हॅलो कृषी ऑनलाईन : “राज्यात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. महागाई व दुष्काळ (Drought) या कचाट्यात सर्वसामान्य व शेतकरी वर्ग सापडला आहे. मात्र असे असतानाही राज्यातील तिघाडी सरकार या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. इतकेच नाही तर सरकार दुष्काळावरून (Drought) माध्यमांचे लक्ष विचलित करत असून, जाणीवपूर्वक मराठा समाज-कुणबी समाज आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केला जात … Read more

Drought : दुष्काळ निवारणासाठी कर्नाटकची केंद्राकडे १८ हजार कोटींची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहीत कर्नाटकातील दुष्काळी (Drought) परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. तसेच या परिस्थितीस तोंड देण्यासाठी केंद्रीय आपत्ती निवारण निधीकडून (Drought) तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सिद्धरामय्या यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘यावर्षी उशिरा … Read more

Drought In Maharashtra : महाराष्ट्रातील 959 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

Drought In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच राज्य सरकारने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर (Drought In Maharashtra) केला होता. त्यात आता आणखी 959 महसुली मंडळांचा समावेश करण्यात आला असून, या मंडळांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत. अशी माहिती राज्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) दिली आहे. गुरुवारी (ता.9) मंत्रालयात … Read more

देशात दुष्काळाचे सावट? 718 पैकी 500 हून अधिक जिल्हे दुष्काळी स्थितीत

India drought 2023

India drought 2023 : भारतीय हवामान विभाग (IMD) देशातील 718 जिल्ह्यांवर लक्ष ठेवते. त्यापैकी 500 हून अधिक जिल्ह्यांमध्ये सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे. या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते तीव्र दुष्काळाची नोंद झाली आहे. यामुळे शेतीवर परिणाम होऊ शकतो का? किंवा इतर काय समस्या निर्माण होऊ शकतात? याबाबत आपण जाणून घेऊया. भूविज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांच्या … Read more

जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी हायड्रोजेल वापरा, 60 टक्के पाण्याची होईल बचत; दुष्काळी परिस्थितीत ‘हे’ तंत्रज्ञान ठरतंय वरदान

Hydrogel Agriculture Technology

Hydrogel Agriculture Technology : तंत्रज्ञानाच्या या युगात बहुतांश कामे सोपी होत चालली आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रातही सातत्याने बदल होत आहेत. शेतकरी बांधव शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला हायड्रोजेलबद्दल सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही जमिनीतील ओलावा टिकवून ठेवू शकता. याशिवाय त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. शेतीतील नावीन्यपूर्ण दिशेने आणखी एक पाऊल … Read more

Agriculture News : मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली, ऑगस्ट महिन्यात पावसाची 71.9% तूट

Agriculture News

Agriculture News : ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून मराठवाड्यात पावसाने दडी मारली आहे. काही ठिकाणे सोडली तर मराठवाड्यामध्ये कोणत्याच ठिकाणी पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी देखील चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी पावसाच्या जीवावर पेरणी केली होती. मात्र सध्या कडक ऊन आणि ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्याची उगवून आलेली पिके देखील सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा … Read more

error: Content is protected !!