Raju Shetti : राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा पुन्हा सुरू; स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक

Raju Shetti aakrosh padayatra

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या गाळप हंगामात उसाला जादा दर मिळावा तसेच मागील हंगामातील उसाला वाढीव प्रति टन 400 रुपये देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुन्हा एकदा आक्रोश पदयात्रेस सुरुवात केली आहे. राजारामबापू कारखाना साखराळे येथून हुतात्मा कारखाना (वाळवा), नागठाणे, अंकलखोप, भिलवडी , वसगडे असा या पदयात्रेचा … Read more

Onion Price : कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 600 रुपयांची घसरण

Onion Price

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गुरुवारी कांद्याच्या दरामध्ये (Onion Price) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाऊक बाजारात गुरुवारी कांद्याचे दर 2800 ते 5400 रुपये प्रति क्विंटलहून 2800 ते 4800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत. घाऊक बाजारात दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारात अद्यापही कांद्याची विक्री ७५ ते ९० रुपये … Read more

Success Story : कॅन्सरग्रस्त असूनही केला केशर शेतीचा यशस्वी प्रयोग; पहा पुणेकर गौतम राठोड यांची यशोगाथा

Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : तंत्रज्ञानाआधारीत शेती करून आपले नशीब बदलले जाऊ शकते. याचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील शेतकरी गौतम राठोड यांना आला आहे. गौतम यांनी काश्मीरमध्ये उत्पादित होणाऱ्या केशर पिकाची (Saffron Farming) लागवड पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे यशस्वी (Success Story) करून दाखवली आहे. यासाठी त्यांनी एरोफोनीक तंत्रज्ञानाचा वापर केला असून, यातून ते मोठ्या … Read more

Fertilizer Subsidy : रब्बी हंगामासाठी 22 हजार 303 कोटींच्या खत अनुदान निधीस मंजूरी

Fertilizer Subsidy

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू रब्बी हंगामात गहू ,मोहरी, हरभरा, मसूर या पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत चालू रब्बी हंगामासाठी फॉस्फेट आणि पोटॅशशयुक्त खतांसाठी 22 हजार 303 कोटी रुपयांच्या अनुदान (Fertilizer Subsidy) निधीस मंजुरी देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी DAP खताची गोणी ही 1350 रुपये दरानेच … Read more

Kharip Pik Vima : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; 613 कोटींची पिक विमा भरपाई मिळणार

Kharip Pik Vima

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत (Kharip Pik Vima) कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विम्याच्या नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी. अशी सूचना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानुसार आता सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई येत्या चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. … Read more

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीसाठी ब्राझीलचा भारताला मदतीचा हात

Ethanol Production

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत आणि ब्राझील (Brazil) या दोन देशांदरम्यान साखर उत्पादनासंदर्भातील वाद जागतिक व्यापार संघटनेमध्ये (डब्लूटीओ) सुरू आहे. मात्र त्यातच आता या वादाचे निराकरण करण्यासाठी ब्राझीलने इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol Production) भारताला मदतीचा हात देऊ केला आहे. भारतातील अतिरिक्त साखरेच्या उत्पादनाचे इथेनॉलमध्ये कार्यक्षमतेने रूपांतर करता येईल. यासाठी ब्राझीलचा इथेनॉल उत्पादन तंत्रज्ञानाबाबतचा हा प्रस्ताव महत्वपूर्ण … Read more

Rice Production : तांदूळ- मका उत्पादनात घट होण्याची शक्यता

Rice Production

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या खरीप हंगामात (२०२३-२४) देशातील तांदूळ उत्पादनात ३.७९ टक्क्यांनी घट (Rice Production) होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाकडून याबाबत शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी पेक्षा यंदा पाऊस कमी पडला त्यामुळे तांदळाच्या उत्पादनावर त्याचा थेट परिणाम पहायला मिळाला. उत्पादन कमी झाल्यामुळे तांदळाच्या किमतीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. अशावेळी महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार … Read more

Sugar Production : राज्यासह देशात यंदा साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

Sugar Production

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२३-२४ ऊस गाळप हंगामात साखरेचे उत्पादन अंदाजे ३३७ लाख टन इतके होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षीच्या २०२२-२३ च्या हंगामातील ३६६ लाख टनांपेक्षा कमी असणार आहे. अशी माहिती भारतीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून (इस्मा) देण्यात आली आहे. इस्माकडून नुकताच यावर्षीच्या साखर उत्पादनाचा (Sugar Production) अंदाजित अहवाल जाहीर करण्यात आला. यामध्ये म्हटले … Read more

Sugar Factory : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आजपासून सुरू

Sugar Factory

हॅलो कृषी ऑनलाईन : आजपासून (1 नोव्हेंबर) राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम (Sugar Factory) सुरू झाला आहे. राज्य सरकारने परवानगी दिली होती. सध्या दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याचा अभाव याचा फटका ऊस उत्पादनाला सुद्धा बसला आहे. त्यामुळे यंदा 90 दिवस कारखाना चालेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाण्याच्या अभावामुळे ऊस उत्पादनात जवळपास 30 टक्कयांनी घट होण्याची … Read more

Tractor Subsidy : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळतेय सवलत; काय आहे योजना?

Tractor Subsidy

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आनंदाची बातमी आहे. ट्रॅक्टर (Tractor) हा शेतीसाठी अतिशय उपयुक्त आणि गरजेचा मानला जातो. परंतु सर्वानाच ट्रॅक्टर खरेदी करणं आर्थिकदृष्टया परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी इच्छा असूनही आणि शेतीसाठी गरजेचा असूनही ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास … Read more

error: Content is protected !!