Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी 31 मार्चनंतर कायम राहणार; केंद्राकडून अधिसूचना जारी!

Onion Export Ban Continue After 31st March

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अशातच आता केंद्र सरकारने कांदा (Onion Export Ban) उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. पुढील आदेश येईपर्यंत देशातील कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार आहे. केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2023 रोजी निर्यातबंदीची घोषणा करत 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे जाहीर केले होते. … Read more

Paddy Variety : चोरटा पाकिस्तान; भारतीय तांदूळ प्रजातींचे नाव बदलून करतोय शेती!

Paddy Variety Indian Rice Species

हॅलो कृषी ऑनलाईन : पाकिस्तान भारतीय बासमती तांदळाच्या जवळपास 6 प्रजातींची (Paddy Variety) चोरी करून, अवैधरित्या शेती आणि विक्री करत आहे. सहा भारतीय तांदळाच्या प्रजातींची नावे बदलून, पाकिस्तानात शेती केली जात आहे. ज्यामुळे भविष्यात भारतीय तांदूळ निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रजातींची निर्मिती करणाऱ्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. तसेच याबाबत पाकिस्तानी … Read more

Agriculture Irrigation : शेतीतील पाणी वापर प्रति टनासाठी 2 ते 3 पटीने अधिक – रमेश चंद

Agriculture Irrigation Water Consumption

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतामध्ये जगाच्या तुलनेत एकूण 2.4 टक्के शेतीयोग्य जमीन (Agriculture Irrigation) आहे. तर जगातील एकूण पाण्याच्या तुलनेत 4 टक्के पाणी आहे. मात्र, सध्या देशातील खूप मोठ्या भागामध्ये पाण्याची समस्या जाणवत आहे. अशातच आता नीती आयोगाचे सदस्य प्रोफेसर रमेश चंद यांनी म्हटले आहे की, अनेक विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत सध्या भारतात कोणत्याही … Read more

Agriculture Quiz : असे कोणते झाड आहे? ज्याचे ‘बी’ विमानातून देशभर फेकण्यात आले?

Agriculture Quiz Seeds Thrown Across The Country

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेती करत असताना, त्यांच्या शेतीमध्ये अनेक प्रकारची झाडे (Agriculture Quiz) पाहायला मिळतात. यातीलच एक झाड म्हणजे काटेरी बाभूळ होय. बाभळीचे झाड हे पर्यावरणास तर घातक आहेच? याशिवाय ते पशु-पक्षांसाठी धोकादायक आहे. बाभळाच्या झाडे दुसरे झाड तर काय पण गवत देखील उगवत नाही. ज्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. या झाडाचा काटा … Read more

Basmati Rice : यंदा देशातील बासमती तांदळाच्या निर्यातीत 24.40 टक्क्यांनी वाढ!

Basmati Rice 24.40 Percent In Export

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी देशातील बासमती तांदळाच्या (Basmati Rice) निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एपीडाच्या नवीनतम आकडेवारीनुसार, देशात यावर्षी एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या पहिल्या १० महिन्याच्या कालावधीत एकूण 37,959.9 कोटी रुपयांच्या बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली आहे. जी मागील वर्षी 2022-23 मध्ये पहिल्या १० महिन्यांमध्ये 30,513.9 कोटी रुपयांची नोंदवली गेली होती. … Read more

Wheat Production : यंदा देशातील गहू उत्पादन 110 दशलक्ष टन होण्याची शक्यता!

Wheat Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या रब्बी हंगामात देशातील गहू उत्पादनात (Wheat Production) 2 दशलक्ष टनांनी घसरण होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात 110 दशलक्ष टन अर्थात 11 कोटी टन गहू उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून यावर्षी देशातील रब्बी हंगामात एकूण 112.02 दशलक्ष टन (12 कोटी टन) गहू उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात … Read more

Sugarcane : राज्यात आतापर्यंत 103 लाख टन साखर उत्पादित; 73 कारखाने बंद!

Sugarcane 102.84 Lakh tonnes Sugar Produced In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस (Sugarcane) गाळप हंगाम शेवटाला आला असून, सध्या अनेक साखर कारखाने आपले गाळप थांबवत आहे. अशातच आता साखर उत्पादनाची नवीन आकडेवारी समोर आली आहे. राज्यात 2023-24 च्या गाळप हंगामात आतापर्यंत अर्थात 18 मार्च 2024 पर्यंत एकूण 1012.69 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे राज्यात एकूण 1034.52 लाख क्विंटल अर्थात … Read more

Medicinal Plants : ‘ही’ आहे प्रमुख पाच औषधी वनस्पतींची शेती करणारे राज्य; पहा.. महाराष्ट्राचा क्रमांक!

Medicinal Plants Top Five States In India

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला औषधी वनस्पतींच्या (Medicinal Plants) पाने, फुले, फळे, साल, मुळ्या अशा सर्वच घटकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औषधी वनस्पतींमध्ये अनेक गुणधर्म असतात. ज्यामुळे औषध निर्माण क्षेत्रामध्ये देखील त्यास नेहमीच मोठी मागणी असते. परिणामी, शेतकऱ्यांना औषधी वनस्पतीच्या लागवडीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवता येते. याच पार्श्वभूमीवर आपल्या देशामध्ये सर्वाधिक औषधी वनस्पतींची … Read more

Dung Colour Business : गाईच्या शेणापासून इमारतीचा रंग निर्मिती; महिलांनी उभारला अनोखा ब्रँड!

Dung Colour Business Woman Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह भारतीय संस्कृतीमध्ये गायीला आणि गायीच्या शेणाला (Dung Colour Business) विशेष महत्व आहे. शेतीमध्ये शेणखत म्हणून वापर करण्यासह, गाईच्या शेणापासून विविध गोष्टींची निर्मिती केली जाते. ग्रामीण भागामध्ये गाईचे शेण अगदी सहज उपलब्ध होते. त्यामुळे शेतकरी गायीच्या शेणापासून विविध व्यवसाय करू शकतात. आज आपण गायीच्या शेणापासून इमारतीचा रंग बनवणाऱ्या महिलांच्या रंग निर्मिती … Read more

Sugar Production : यावर्षी देशात 281 लाख टन साखर उत्पादित; 161 कारखाने बंद!

Sugar Production 280.79 Lakh Tonnes

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 च्या ऊस गाळप हंगामामध्ये आतापर्यंत (15 मार्च 2024) देशातील साखर उत्पादन (Sugar Production) 280.79 लाख टन इतके नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 282.60 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत एकूण 2 लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे. अशी माहिती भारतीय … Read more

error: Content is protected !!