Weather Forecast: विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट तर मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा!

हॅलो कृषी ऑनलाईन: आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट (Weather Forecast) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा (Stormy Rain) इशारा देण्यात (Weather Forecast) आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल (Climate Change) होत आहे. मात्र, हवामानात होत असलेल्या बदलांचा राज्यातील शेतकर्‍यांना मोठा फटका बसतोय. … Read more

Weather Forecast : हवामान अंदाज कसा वर्तवला जातो? कोणत्या पद्धती वापरल्या जातात? वाचा.. सविस्तर!

Weather Forecast Methods

हॅलो कृषी ऑनलाईन : गेले काही दिवस राज्यातील हवामानात सातत्याने बदल (Weather Forecast) पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट, काही ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीठ असे संमिश्र वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. भारतीय हवामानशास्र विभाग (आयएमडी) देखील सातत्याने याबाबत आपला अंदाज व्यक्त करत आहे. याशिवाय यंदाच्या मॉन्सूनबाबत हवामान … Read more

Weather Update : राज्यातील पावसाचा मुक्काम वाढला; 25 एप्रिलपर्यंत ‘या’ भागांमध्ये बरसणार!

Weather Update Today 22 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील पावसाचा मुक्काम (Weather Update) वाढला असून, येत्या 25 एप्रिलपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उष्णतेच्या लाटेसह पाऊस कायम राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे. विदर्भापासून पूर्व-मध्य अरबी समुद्रापर्यंत तसेच कर्नाटक ते कोकण-गोवा भागापर्यंत वाऱ्यांची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. ज्यामुळे सध्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा वेग वाढून … Read more

Weather Update : राज्यात वादळी पावसाचा कहर सुरूच; आज ‘या’ जिल्ह्यांना आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 21 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अवकाळी पावसाचा (Weather Update ) कहर सुरूच असून, अनेक भागांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी (ता.20) सलग चौथ्या दिवशी दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर जिल्ह्यांसह कोकणात जोरदार पाऊस पाहायला मिळाला. सोलापुरात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसादरम्यान, अंगावर वीज पडून एका 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर … Read more

Weather Update : राज्यातील 14 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ भागाला गारपिटीचा तडाखा!

Weather Update Today 20 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस (Weather Update) महाराष्ट्राची पाठ सोडता सोडत नाहीये. अशातच आणखी 23 एप्रिलपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज (ता.20) राज्यात पुण्यासह दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय आजही राज्यातील बहुतांश सर्वच भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम (Weather … Read more

Weather Update : 48 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता; तापमानाचा पारा 42 अंशावर!

Weather Update Today 19 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण (Weather Update) निवळले आहे. प्रामुख्याने सध्या उत्तर-मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान पाहायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. मात्र, असे असले राज्यातील प्रामुख्याने दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण कायम असून, आज (ता.19) आणि उद्या (20) अर्थात येत्या 48 तासांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या … Read more

Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता, कुठे बरसणार पाऊस जाणून घ्या!

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलामुळे (Weather Forecast) सध्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सत्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. तर राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) आलेली आहे. तापमान थेट 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. उन्ह – पावसाच्या या खेळामुळे (Weather Forecast)जेवढे सर्वसामान्य नागरिक … Read more

Unseasonal Rain : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरला पावसाने झोडपले; झाडे कोसळली, रस्ते बंद!

Unseasonal Rain In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : गेला आठवडाभर विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) मोठा फटका बसला. त्यातच आता अवकाळी पावसाने आपला मोर्चा दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे वळवला आहे. मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर बुधवारी (ता.१७) पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे … Read more

Monsoon Update : यंदा मॉन्सून काळात जोरदार पाऊस; आयएमडीपाठोपाठ ऑस्ट्रेलियन संस्थेचाही दावा!

Monsoon Update Australian Weather Organization

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम जसजसा जवळ येऊ लागला आहे. तसतसा चातक पक्षासारखा (Monsoon Update) बळीराजा देखील पावसाची आस लावून बसला आहे. यंदाचे पाऊसमान कसे राहणार? खरिपात जोरदार पाऊस होणार की नाही? याबाबत अनेक शेतकऱ्यांना सध्या पावसाळयाच्या तोंडावर प्रश्न पडत आहे. मात्र, आता एल-निनोने भारतातून काढता पाय घेतला आहे. तर याउलट जुलै महिन्यात ला-नीनाची … Read more

Weather Update : राज्यात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट; वाचा… कुठे बरसणार पाऊस?

Weather Update Today 17 April 2024 Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात वातावरणात मोठा बदल दिसून (Weather Update) येत आहे. कोकण आणि किनारपट्टीवरील परिसर उकाड्याने त्रस्त आहे. तर लगतच्या सह्याद्री पर्वत रांगेलगतच्या पूर्वेकडील भागांसह मराठवाड्यात पाऊस बरसत आहे. तर राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात खाली आहे. अशातच आता मुंबईसह कोकण परिसरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याउलट दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि … Read more

error: Content is protected !!