Success Story : बी.टेक, एमबीए केल्यानंतर दोघे भावंडे वळले शेतीकडे, आज कोट्यवधींची कमाई!

Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी क्षेत्रातील आव्हाने असूनही ‘ॲग्रिप्लास्ट’चे सहसंस्थापक अभिषेक भट्ट आणि शशांक भट्ट या दोन भावांनी (Success Story) एकत्र येऊन एक समृद्ध ब्रँड तर तयार केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून टाकला आहे. वडिलांकडून मिळालेल्या 50 हजार रुपयांच्या कर्जापासून ते गेल्या वर्षी 50 कोटींच्या व्यवसायापर्यंतचा या भावंडांचा प्रवास (Success Story) प्रेरणादायी … Read more

Success Story : कडू कारल्याची गोड कहाणी; वाघ बंधू दरवर्षी मिळवतायेत बक्कळ नफा!

Success Story Vegetable Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वच भागांमध्ये सध्या भाजीपाला शेतीला (Success Story) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. भाजीपाल्याला बाराही महिने मागणी असल्याने, त्यास मिळणारा भावही चांगला असतो. परिणामी सध्याच्या घडीला राज्यातील शेतकरी भाजीपाला पिकांमधुन मोठ्या प्रमाणात नफा मिळवताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील ईश्वर वाघ व महेंद्र वाघ या दोन शेतकरी बंधूंनी देखील कारले … Read more

Success Story : उन्हाळी गिलके लागवड; शेतकऱ्याने कमावला 2 महिन्यात दिड लाखांचा नफा!

Success Story Vegetable Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये भाजीपाला पिकांना (Success Story) मोठी मागणी असते. याउलट याच कालावधीत त्यांची बाजारातील आवक ही खूपच कमी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला पिकांच्या माध्यमातून उन्हाळ्यात मोठी आर्थिक कमाई होते. आज आपण अशाच एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे मागील तीन वर्षांपासून गिलके लागवड करत असून, यंदाच्या उन्हाळ्यात त्यांनी आपल्या … Read more

Success Story : एसटी महामंडळाची नोकरी सोडली; 30 एकरात आंबा, नारळ, सुपारी, काजू बाग फुलवली!

Success Story Of Orchard Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला अनेकांना शेती क्षेत्र आपलेसे वाटत आहे. इतकेच नाही तर अनेक जण आपली चांगल्या पगाराची नोकरी (Success Story) सोडून, शेतीमध्ये नशीब अजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये झोकून देऊन, कष्ट घेतल्याने त्यांना शेतीमधून मोठ्या प्रमाणात कमाई देखील होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या यशस्वी फळबाग शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. … Read more

Gandul Khat Business : गांडूळ खत निर्मितीतून साधली प्रगती; करतायेत वर्षाला 1.5 कोटींचा टर्नओव्हर!

Gandul Khat Business 1.5 Crore Turnover

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील सर्वच भागांमध्ये सध्या सेंद्रिय शेतीचे (Gandul Khat Business) महत्व वाढले आहे. शेतकरी स्वतःहून आपला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळत आहे. ज्यामुळे सध्या गांडूळ खत निर्मितीला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. याच गांडूळ खत निर्मितीच्या व्यवयासातून प्रगती साधलेल्या शेतकरी अब्दुल अहद यांच्या यशस्वी गांडूळ खत निर्मिती व्यवसायाबद्दल … Read more

Success Story : एक बिघ्यात कोथिंबीर लागवड; शेतकऱ्याची महिन्याला एक लाखाची कमाई!

Success Story Cultivation Of Coriander

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत, आधुनिक पद्धतीने शेती (Success Story) करण्याकडे आपला कल वळवत आहे. त्यातही शेतकरी आधुनिकतेसह जैविक पद्धतीचा अवलंब करत असल्याने, शेतकऱ्यांना शेतीतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे. आज आपण अशाच आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी कोथिंबीर लागवडीतून मागील वर्षभरात मोठी आर्थिक … Read more

Success Story : उन्हाळी मकाचे हेक्टरी 112 क्विंटल उत्पादन, मिळवला 1 लाख 58 हजाराचा नफा!

Success Story Of Maize Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मका लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात (Success Story) आहे. प्रामुख्याने मका या पिकाला शेतकऱ्यांचे ‘पिवळे सोने’ देखील म्हटले जाते. त्यातच यंदा इथेनॉल निर्मितीसह पोल्ट्री उद्योगासाठी मकाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्यामुळे मका पिकाला यंदा बाजारभाव देखील चांगला मिळत आहे. इतकेच नाही तर मागील सलग तीन वर्षांपासून मका पिकाला हमीभावापेक्षा अधिक … Read more

Success Story : दुसऱ्याच्या शेतात पानकाकडीची लागवड; 2 महिन्यात कमावला 75 हजाराचा नफा!

Success Story Cucumber Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींना (Success Story) सामोरे जावे लागते. मात्र, त्यातही स्वतःची शेती नसताना दुसऱ्याचे शेत वाट्याने घेऊन शेती करणे तितकेसे सोपे नसते. मात्र, राज्यात असे बरेच शेतकरी आहेत. ज्यांची कोणतीही शेती नसताना, ते दुसऱ्यांची शेती वाट्याने घेऊन आपले आयुष्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध करत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा … Read more

Halad Processing : 10 एकरात सेंद्रिय हळद लागवड; प्रक्रिया करून कमावले 30 लाख रुपये!

Halad Processing Woman Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हळद लागवडीखालील (Halad Processing) क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, हिंगोली आणि सांगली बाजारपेठ हळदीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे चालू वर्षी हळदीला चांगला बाजारभाव देखील मिळाला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाच्या माध्यमातून यंदा आर्थिक समृद्धी मिळाली आहे. आज आपण अशाच एका हळद उत्पादन घेतलेलया, यशस्वी महिला व्यावसायिकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी … Read more

Success Story : पूसा ‘एचडी 3386’ वाण पेरले; शेतकऱ्याने घेतले एकरी 34 क्विंटल गहू उत्पादन!

Success Story of Wheat Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला गहू काढणी हंगाम अंतिम टप्प्यात (Success Story) असून, राज्यात बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू उत्पादन होते. विशेषतः गोदावरीच्या खोऱ्यातील नाशिक, औरंगाबाद, जालना आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये गहू लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रति एकरी गहू उत्पादन मिळवतात. आज आपण अशाच एका गहू उत्पादक शेतकऱ्याची … Read more

error: Content is protected !!