Success Story : लिंबू शेतीतून वार्षिक 12 लाखांची कमाई; शेतकऱ्याने उभारलाय स्वतःचा लोणचे ब्रँड!

Success Story Earn 12 Lakhs Own Pickle Brand

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांमध्ये राज्यासह देशातील शेती करण्याच्या पद्धतींमध्ये (Success Story) पूर्णतः बदल पाहायला मिळत आहे. शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत आहे. त्यातही अनेक शेतकऱ्यांचा जोर हा फळबाग पिकांच्या लागवडीकडे अधिक असतो. आज आपण अशाच एका लिंबू उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार (Success Story) आहोत. ज्यांनी आपल्या … Read more

Farmers Success Story: शेतकरी ते महिला उद्योजक; प्रयोगशील शेतकरी महिलेची भरारी!

हॅलो कृषी ऑनलाईन: आधुनिक शेती (Farmers Success Story) करणे भल्याभल्यांना जमत नाही, त्यात एका शेतकरी महिलेने आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. फक्त निर्णय घेऊन त्या थांबल्या नाहीत तर शेतीसाठी लागणारी सर्व कामे पार पाडून येणार्‍या अडचणींचे समर्थपणे निवारण सुद्धा केले आहे. नाशिक जिल्ह्यातील दाभाडी येथील या प्रयोगशील महिलेचे नाव आहे भावना निळकंठ निकम (Farmers Success … Read more

Success Story : औषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्याने साधली प्रगती; वार्षिक 15 लाखांची कमाई!

Success Story Medicinal Plants

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे (Success Story) मोठ्या प्रमाणात वळत आहे. औषधी वनस्पतींना वैद्यकीय आणि औषधनिर्माण क्षेत्रात मोठी मागणी आहे. औषधी वनस्पतींना शेतकऱ्यांचे मनी क्रॉप म्हटले जाते. याशिवाय सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीमध्ये देखील औषधी वनस्पतींना मोठी मागणी आहे. ज्यामुळे शेतकरी एखाद्या नामांकित कंपनीसोबत जोडले जाऊन, औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात शेती करू … Read more

Farmers Success Story: डी फार्मसीच्या विद्यार्थ्याने फुलशेतीतून कमवले चक्क 8 लाख रुपये!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या कृषी क्षेत्र हे भल्याभल्यांना भुरळ घालत आहे. (Farmers Success Story) शेती सोडून इतर क्षेत्रात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असो, किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर काम करणारे असो, प्रत्येकजण त्यांच्या क्षेत्राव्यतिरिक्त शेतीतही काहीतरी करायच्या मागे लागले आहेत. आणि यातूनच नवीन यशोगाथा (Farmers Success Story) तयार होत आहे. असाच एक विद्यार्थी आहे जो … Read more

Success Story : टोमॅटो पिकातून शेतकऱ्याने साधली प्रगती; एका बिघ्यात वार्षिक 3 ते 4 लाखांची कमाई!

Success Story Of Tomato Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाजीपाला पिकांना (Success Story) मोठे महत्व प्राप्त होते. विशेष म्हणजे पाण्याची कमतरता असल्याने, भाजीपाला पिकांची आवकही कमी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादित मालाला दरही चांगला मिळतो. उन्हाळ्यात प्रामुख्याने फळ पिकांसह भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यावर शेतकरी अधिक भर देतात. आज आपण अशाच एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे … Read more

Voice Control Robot: शेतीच्या कामासाठी वापरा व्हॉइस कंट्रोल रोबोट! कोल्हापूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद  संशोधन

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या भारतीय शेतीत यांत्रिकीकरण (Voice Control Robot) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतीचे काम सहज कसे करता येईल यासाठी देशभरात वेगवेगळे संशोधन सुरू असते. असेच एक कौतुकास्पद यशस्वी संशोधन कोल्हापूर न्यू कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. या विद्यार्थ्यांनी शेती कामासाठी मदत करणारा एक नवीन व्हॉइस कंट्रोल रोबोट (Voice Control Robot) मोठ्या तयार … Read more

Success Story : माळरानावर मिरची लागवड; बीडच्या पोलिसाची 2 एकरात लाखोंची कमाई!

Success Story Of Chilli Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक भागामध्ये शेतीमध्ये नवनवीन (Success Story) लोक येताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही लोक गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीमध्ये येत आहे. तर काही लोक सेवानिवृत्तीनंतर आवड म्हणून शेती करत आहे. मात्र, त्यातून शेतीमध्ये नव्याने येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. आज आपण अशाच एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याची यशोगाथा … Read more

Farmers Success Story: फक्त 18 गुंठ्यात ऊस पिकात घेतले वांग्याचे आंतरपीक; मिळविले सव्वा लाखांचे उत्पन्न!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतात गरजेनुसार बदल करणे (Farmers Success Story) आणि नवीन प्रयोग करणे ही आता काळाची गरज बनलेली आहे. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवायचे असल्यास एकाच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा आंतरपीक, मिश्र शेती, (Intercropping) यासारख्या पर्यायांचा अवलंब करणे गरजेचे आहे. अशाच एका शेतकरी महिलेने आपल्या दोन मुलांच्या मदतीने ऊस पिकात (Sugarcane Crop) वांग्याचे आंतरपीक घेण्याचा प्रयोग … Read more

Farmer Success Story: पहिली पास शेतकऱ्याने मेहनतीने केली शेती यशस्वी!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतातील शेतकरी (Farmer Success Story) मेहनतीत कधीच मागे पडत नाही. त्यांच्या प्रयत्नाने ते शेतात नंदनवन सुद्धा फुलवू शकतात. आज अशाच एका शेतकर्‍याबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांनी स्वत:च्या मेहनतीने पारंपरिक पिकांसोबतच आधुनिक पिके घेतली. एवढेच नाहीतर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्म सुद्धा सुरु केले.   नाशिक जिल्ह्यातील( Nashik District) सुरगाणा तालुक्यातील दुर्गापूर गावातील … Read more

Success Story : ड्रॅगन लागवडीतून शेतकऱ्याने साधली प्रगती; वार्षिक 3 ते 4 लाखांची कमाई!

Success Story Of Dragon Fruit Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या शेतकरी पिकांमध्ये विविधता (Success Story) आणत आहे. स्थानिक फळे व भाजीपाला पिकांसह सध्या अनेक शेतकरी विदेशी फळपिकांची शेती करत आहे. या पिकांना बाजारभाव अधिक मिळत असल्याने, शेतकऱ्यांना अधिकची कमाई देखील होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने आपल्या शेतीमध्ये विदेशी ड्रॅगन फ्रुट फळाची लागवड केली … Read more

error: Content is protected !!