Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी केली हळदीची काढणी; रोटाव्हेटरही फिरवला!

Eknath Shinde Harvesting Of Turmeric

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गावाकडे गेल्यानंतर अनेकदा शेतात रमल्याचे पाहायला मिळते. मुख्यंमत्री शिंदे हे सध्या आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळगावी आले असून, त्यांनी शेतात रोटाव्हेटरने शेताची मशागत केली. तसेच हळद पिकाची काढणी देखील केली आहे. गावातील मातीचा सुगंध मला शेतीकडे आणि माझ्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या … Read more

Eknath Shinde : शेतकऱ्यांना दीड वर्षात 44 हजार कोटींची मदत – मुख्यमंत्री

Eknath Shinde 44 Thousand For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या (Eknath Shinde) घरात समाधान फुलले पाहिजे. त्यांचे अरिष्ट दूर झाले पाहिजे. या भावनेने राज्यात काम करीत आहोत. त्यामुळेच गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 44 हजार कोटी रुपयांची मदत केली. शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी. यासाठी प्रसंगी निकषाच्या बाहेर निर्णय घेतले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री … Read more

Bamboo Farming : राज्यात 10 हजार हेक्टरवर बांबू लागवड होणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

Bamboo Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या जगाला हवामान बदलाचा मोठा फटका (Bamboo Farming) सहन करावा लागत आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह … Read more

Bamboo Farming : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड फायदेशीर; टास्क फोर्स गठीत!

Bamboo Farming Task Force Formed

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बेभरवशाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शाश्वत शेती (Bamboo Farming) करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असून, राज्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना बांबू लागवडीस प्रोत्साहित करण्यासाठी तसेच बांबू लागवडीबाबत वेळोवेळी आढावा घेता यावा. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ … Read more

Farmer Suicides : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनातून प्रबोधन व्हावे – मुख्यमंत्री

Farmer Suicides In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmer Suicides) बनविलेल्या टास्क फोर्सचे लवकरच पुनर्गठन केले जाणार आहे. विविध संत-महात्मे राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, त्या भागात आपले प्रबोधनाचे कार्य कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून व्हावे. शेतकऱ्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेत, त्यांच्यात विचार परिवर्तन व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करावेत, यासाठी सरकार … Read more

Paddy Bonus : ‘या’ पिकाला 20 हजारांचा बोनस जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात धान उत्पादक (Paddy Bonus) शेतकऱ्यांना लवकरच बोनस जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 20 हजार रुपयांचा बोनस जाहीर (Paddy Bonus) करण्यात आला आहे. नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी … Read more

Eknath Shinde : शेतकऱ्यांना दीड वर्षांत 44 हजार 278 कोटींची विक्रमी मदत – मुख्यमंत्री

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना (Eknath Shinde) दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या संकटांचा सामना करावा लागतो आहे. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असून, सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 44 हजार 278 कोटी रुपयांची विक्रमी मदत करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत दिली … Read more

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी, अहवाल प्राप्त होताच मदत दिली जाणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

Mumbai News : राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर … Read more

Unseasonal Rain : मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; मिळणार ‘इतकी’ मदत

हॅलो कृषी ऑनलाईन : “गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीमुळे (Unseasonal Rain) शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके खराब (Unseasonal Rain) झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून, 3 हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे … Read more

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे नुकसान – मुख्यमंत्री

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार (Unseasonal Rain) राज्यातील अंदाजित 99 हजार 381 हेक्टर क्षेत्रावरील पिके खराब झाली आहेत. त्या दृष्टीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली … Read more

error: Content is protected !!