Paddy Farming : ‘या’ पिकासाठी सरकारकडून मिळणार बोनस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून धान उत्पादक (Paddy Farming) शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात (Paddy Farming) बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित … Read more

Paddy Purchase : विदर्भात 222 धान खरेदी केंद्र सुरू; पहा कोणत्या जिल्ह्यात किती केंद्र

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारकडून 222 धान खरेदी (Paddy Purchase) केंद्र सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 51 खरेदी केंद्र हे विपणन महासंघाकडून तर 171 खरेदी केंद्र (Paddy Purchase) ही आदिवासी विकास महामंडळाकडून सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. … Read more

Drought : …हे तर दुष्काळावरून लक्ष हटवण्याचे काम! पटोलेंची टीका

हॅलो कृषी ऑनलाईन : “राज्यात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. महागाई व दुष्काळ (Drought) या कचाट्यात सर्वसामान्य व शेतकरी वर्ग सापडला आहे. मात्र असे असतानाही राज्यातील तिघाडी सरकार या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. इतकेच नाही तर सरकार दुष्काळावरून (Drought) माध्यमांचे लक्ष विचलित करत असून, जाणीवपूर्वक मराठा समाज-कुणबी समाज आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केला जात … Read more

Lentils Cultivation : मसूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; देशांतर्गत दर स्थिर

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक शेतकरी मसूर पीक (Lentils Cultivation) घेतात. हे पीक रब्बी हंगामात प्रामुख्याने मराठवाडयातील परभणी, औरंगाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यात कोरडवाहू पद्धतीने जवळपास 12 हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. अशातच आता रब्बी हंगामातील देशातील प्रमुख पीक असलेल्या मसूरच्या लागवडीकडे (Lentils Cultivation) यावर्षीच्या हंगामात देशातील शेतकऱ्यांचा ओढा वाढला असल्याचे सांगितले जात आहे. … Read more

Jayakwadi Dam : पाणी प्रश्न पेटला, मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) तातडीने पाणी सोडण्यात यावे. या मागणीसाठी आज (20 नोव्हेंबर) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर (सिंचन भवन) मराठवाड्यातील (Jayakwadi Dam) सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अर्जुन खोतकर, माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह अन्य आजी-माजी आमदार … Read more

Sugar Production : राज्यात आतापर्यंत 43.83 लाख क्विंटल साखर उत्पादीत

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सद्यस्थितीत 133 साखर कारखान्यांनी आपले गाळप (Sugar Production) सुरू केले आहे. यात 63 सहकारी तर 70 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व साखर कारखान्यांनी आतापर्यंत एकूण 61.53 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे राज्यात आतापर्यंत 43.83 लाख क्विंटल साखर उत्पादीत (Sugar Production) झाली आहे. तर सध्या राज्यात साखर … Read more

Cotton Production : कापूस उत्पादन 294.10 लाख गाठी होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय कापूस महामंडळाने (सीएआय) चालू आर्थिक वर्षात कापूस उत्पादन (Cotton Production) 294.10 लाख गाठी (1 कापूस गाठ = 170 किलो) इतके राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हरियाणा राज्यांमध्ये कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्तर भारतातील उत्पादनात (Cotton Production) एक लाख गाठींनी घट होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कापूस महामंडळाने आपला नवीन … Read more

Cotton Market Rate : कापूस दरात वाढ; पहा आपल्या बाजार समितीतील दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीपूर्वी सात हजार रूपये प्रतिक्विंटल विकल्या जाणाऱ्या कापसाच्या दरात (Cotton Market Rate) मागील दोन ते तीन दिवसांत काहीशी वाढ नोंदवली गेली आहे. अकोला जिल्यातील अकोट बाजार समितीत कापसाला प्रति क्विंटल 7 हजार 825 रूपये दर (Cotton Market Rate) मिळाला आहे. त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यातील अन्य … Read more

Pik Vima Yojana : तुम्ही रब्बी पिकांचा विमा भरला का? ‘ही’ आहे शेवटची मुदत

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामाप्रमाणेच आता यावर्षीच्या रब्बी हंगामातही गहू, हरभरा, रब्बी कांद्यासह आपल्या इतर पिकांचा विमा (Pik Vima Yojana) शेतकऱ्यांना एका रुपयात काढता येणार आहे. सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या (पीएमएफबीवाय) संकेतस्थळावर शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची (Pik Vima Yojana) मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा … Read more

Tur Market Rate : तुरीच्या दरात मोठी घसरण; पहा ‘काय’ आहेत दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : तुरीचा बाजार सध्या सुस्त असल्याने देशातील अनेक बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात तुरीच्या दरात (Tur Market Rate) मोठी घसरण पाहायला मिळाली. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आणि उत्तरप्रदेशातील बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात तुरीच्या दरात (Tur Market Rate) 400 ते 1000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रातील तुरीचे दर महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये … Read more

error: Content is protected !!