Sugar Export: इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने सरकारला 1 दशलक्ष टन साखर निर्यातीला परवानगी देण्याची केली विनंती!

हॅलो कृषी ऑनलाईन: हंगामाच्या अखेरीस साखरेचे चांगले स्टॉक (Sugar Export) होणे अपेक्षित असल्याच्या पार्श्वभूमीवर इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने सरकारला चालू 2023-24 हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी देण्याची विनंती केली आहे, एका निवेदनात ISMA ने म्हटले आहे की, चालू हंगामाच्या मार्चपर्यंत साखरेचे उत्पादन (Sugar production) 300.77 लाख टनांच्या तुलनेत 302.20 … Read more

Mango Production in India: यंदा आंब्याचे उत्पादन 14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; उष्णतेच्या लाटेचा उत्पन्नावर होणार नाही परिणाम!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतातील एकूण आंब्याचे उत्पादन (Mango Production in India) यावर्षी सुमारे 14 टक्क्यांनी वाढून 24 दशलक्ष टनापर्यंत पोहोचू शकते, असे ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे संचालक टी दामोदरन यांनी सांगितले. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत शेतकर्‍यांनी फळगळती कमी करण्यासाठी सिंचनाची योग्य काळजी घेतली तर उष्णतेची लाट आंब्याच्या उत्पादनावर (Mango Production … Read more

Onion Export : संयुक्त अरब अमिरातीला 10 हजार टन कांदा निर्यात होणार; अधिसूचना जारी!

Onion Export To UAE From India

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 5 लाख टन कांदा खरेदी (Onion Export) करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. प्रामुख्याने देशातील राखीव साठ्यासाठी हा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. अशातच आता संयुक्त अरब अमिराती (युएई) या पाश्चिमात्य देशाला 10 हजार टन कांदा निर्यातीस मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र … Read more

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डवर विमा संरक्षण मिळते? पहा.. किती मिळते आर्थिक मदत!

Kisan Credit Card Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविली जाणारी एक महत्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजना होय. किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत माफक व्याजदरात शेतीसाठी कर्ज मिळते. हे सर्वश्रुत आहे. मात्र, शेतकऱ्यांना काही दुर्घटना झाल्यास, किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून विमा संरक्षण मिळते का? मिळते तर किती रुपयांपर्यंत … Read more

Sugar Export : 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी; इस्माची केंद्राकडे मागणी!

Sugar Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशातील साखर उत्पादन (Sugar Export), मागील वर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता हंगामाच्या शेवटी महाराष्ट्र, कर्नाटकसह देशातील साखर उत्पादनात काहीशी वाढ होणार आहे. ज्यामुळे चालू गाळप हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी देण्यात यावी. अशी मागणी देशातील साखर कारखान्यांची … Read more

Hydroponics Fodder Production: हायड्रोपोनिक्स शेतीद्वारे चारा निर्मिती करणाऱ्या शेतकर्‍यांना मिळणार 50 टक्के अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र सरकारने जनावरांच्या चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक्स शेती (Hydroponics Fodder Production) करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान (Agriculture Subsidy) देण्याची घोषणा केली आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाला (Modern Agricultural Technology) चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे मातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे पाऊल (Hydroponics Fodder Production) उचलण्यात आले आहे. काय आहे हायड्रोपोनिक्स शेती? (Hydroponics Farming) या तंत्रज्ञानात मातीऐवजी, पाण्यात … Read more

Farmer Accident Insurance : शेतकऱ्यांसाठीच्या अपघात विम्याच्या 1050 दाव्यांना मंजुरी!

Farmer Accident Insurance For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास किंवा त्यांना अपंगत्व (Farmer Accident Insurance) आल्यास, त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली जात आहे. या योजनेच्या आणखी 1 हजार 50 शेतकऱ्यांच्या दाव्यांना राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता वरील सर्व मंजूर दाव्यापोटी शेतकऱ्यांना 20 कोटी 78 … Read more

Amul Dairy : अमूलच्या कमाईत यंदा 9 टक्के वाढ; दूध उत्पादकांना 525 कोटींचा बोनस देणार!

Amul Dairy Turnover 2023-24

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतीसोबतच (Amul Dairy) अनेक शेतकरी एक किंवा दोन गाय/म्हैस पाळून, दूध उत्पादनाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी गायींची संख्या वाढवत, आपला दुग्ध व्यवसाय विस्तारला आहे. देशातील आघाडीचा दूध उत्पादक संघ असलेल्या अमूलसोबत राज्यातील अनेक शेतकरी जोडले गेले आहेत. अमूल या दूध उत्पादक संघाचा टर्नओव्हर 2023-24 या गेल्या आर्थिक … Read more

Onion Market Rate: कांद्याची आवक घटली! जाणून घ्या महत्त्वाच्या बाजार समितीतील कांद्याचे दर 

हॅलो कृषी ऑनलाईन: कांद्यावरील (Onion Market Rate) निर्यातबंदी 31 मार्चनंतर देखील पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे कांदा दरात (Onion Market Rate) पुन्हा घसरण झाली. सध्या राज्यातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास 90 हजार क्विंटल आवक झाली. मार्च एंडिंगमुळे आजच्या दिवसापर्यंत काही बाजार समित्यांमध्ये (Bajar Samiti) लिलाव बंद असल्याने आवक … Read more

Farmers Success Story: शेतकरी ते महिला उद्योजक; प्रयोगशील शेतकरी महिलेची भरारी!

हॅलो कृषी ऑनलाईन: आधुनिक शेती (Farmers Success Story) करणे भल्याभल्यांना जमत नाही, त्यात एका शेतकरी महिलेने आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. फक्त निर्णय घेऊन त्या थांबल्या नाहीत तर शेतीसाठी लागणारी सर्व कामे पार पाडून येणार्‍या अडचणींचे समर्थपणे निवारण सुद्धा केले आहे. नाशिक जिल्ह्यातील दाभाडी येथील या प्रयोगशील महिलेचे नाव आहे भावना निळकंठ निकम (Farmers Success … Read more

error: Content is protected !!