Cucumber Farming : एक एकरात काकडीची लागवड; शेतकऱ्याने साधली आर्थिक प्रगती!

Cucumber Farming Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला अनेक तरुण स्वतःला शेतीमध्ये (Cucumber Farming) झोकून देत आहे. आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा वापर ते शेतीमध्ये अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी करत आहेत. विशेष म्हणजे हे सुशिक्षित तरुण शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी उन्हाळी काकडी (Cucumber Farming) उत्पादनातून … Read more

Onion Rate : मतदान केंद्रांवर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त; कांद्याची माळ घालून केले मतदान!

Onion Rate Issue In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून पेटता असलेला कांद्याचा प्रश्न (Onion Rate) अद्यापही लाल फितीत अडकून आहे. निर्यात खुली करूनही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे. अशातच आज राज्यासह देशात चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त कारण्यासाठी कांद्याची माळ (Onion … Read more

Goat Breeds : बारबरी जातीची शेळी; शेळीपालन व्यवसायासाठी आहे उत्तम पर्याय!

Goat Breeds Barbari Goat

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून कमीत कमी (Goat Breeds) खर्चात, कमीत कमी जागेत मोठा नफा कमावण्यासाठी सध्या अनेक शेतकरी शेळीपालनाकडे आपला कल वळवत आहेत. अशातच सध्या एक उत्तम पर्याय म्हणून शेळीपालन व्यवसायाकडे पाहिले जात आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन व्यवसाय (Goat Breeds) करत असून, त्यामध्ये यशस्वी देखील … Read more

Preet Tractor : शेतकऱ्यांसाठी ‘प्रीत 4049 ट्रॅक्टर’; कमी डिझेलमध्ये करतो अधिक काम!

Preet Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रित ट्रॅक्टर्स (Preet Tractor) ही एक भारतीय ट्रॅक्टर निर्माता कंपनी असून, ती शेतकऱ्यांसाठी कमी मेंटेनन्स खर्चामध्ये शक्तिशाली ट्रॅक्टर बनवते. प्रित कंपनीच्या ब्रँडमध्ये प्रीत 4049 ट्रॅक्टर हा अतिशय प्रसिद्ध ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर कमी डिझेल खर्चात, जास्तीचे काम करतो. तसेच त्याचा मेंटेनन्स खर्च देखील कमी आहे. हा ट्रॅक्टर खूपच आकर्षक असून, त्याचे … Read more

Food Processing Business : असा सुरु करा बटाटा, तांदूळ प्रक्रिया उद्योग; चिप्स, कुरकुरेपासून कराल मोठी कमाई!

Food Processing Business For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील अनेक तरुण स्वतःचा व्यवसाय (Food Processing Business) सुरु करण्याचा विचार करत असतात. माहितीअभावी आणि भांडवलाअभावी तरुण व्यवसायामध्ये उतरण्यासाठी मागे पडत असतात. मात्र, आता तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आज आपण अशा एका व्यवसायविषयी जाणून घेणार आहोत. … Read more

Fruit Farming : ऊस, केळी पिकाला फळाचा दर्जा मिळवून देणार; मंत्री गुलाबराव पाटील!

Fruit Farming Sugarcane Banana

हॅलो कृषी ऑनलाईन : जळगाव पट्टा हा केळी आणि उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यातील ऊस आणि केळीला फळाचा दर्जा (Fruit Farming) देण्यात यावा, अशी आपली जुनी मागणी आहे. केळी आणि उसाला फळाचा दर्जा केंद्र सरकारने द्यावा. म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. ‘एएनआय’ या … Read more

Cotton Variety : ‘हे’ आहेत कापसाचे 9 सर्वोत्तम वाण; वाचा… काय आहेत वैशिष्ट्ये?

Cotton Variety For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या काही दिवसात खरीप हंगामाला (Cotton Variety) सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे 2024 च्या खरीप हंगामात देखील राज्यात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. अशातच सर्वच हवामान संस्थांकडून देखील यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचे संकेत मिळाले आहे. ज्यामुळे सध्या शेतकरी खात्रीशीर कापूस बियाण्यांच्या चाचपणीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता तुम्हीही … Read more

Success Story : रेशीम शेतीतून साधली प्रगती; शेतकऱ्याची 22 दिवसांमध्ये 85 हजारांची कमाई!

Success Story Of Sericulture Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत, आधुनिक पद्धतीने शेतीला करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. विशेष म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना देखील राबविल्या जात आहेत. यामध्ये अनेक शेतकरी सरकारच्या रेशीम शेतीच्या अनुदान योजनेचा लाभ घेऊन, रेशीम शेतीतून मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची … Read more

Sugarcane FRP : राज्यात शेतकऱ्यांच्या उसाचे 858 कोटी कारखान्यांकडे अजूनही थकीत!

Sugarcane FRP For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदाच्या 2023-24 च्या ऊस गाळप (Sugarcane FRP) हंगामातील 30 एप्रिलअखेर एकूण देय असलेल्या रकमेपैकी 97.42 टक्क्यांइतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर साखर कारखान्यांनी जमा केली आहे. एफआरपीची देय रक्कम 33 हजार 198 कोटी रुपये असून, त्यापैकी शेतकऱ्यांना ऊस तोडणी वाहतूक खर्चासह 32 हजार 340 कोटी दिले असून, साखर कारखान्यांनी अद्याप 858 … Read more

Weather Update : पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस; आज ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!

Weather Update Today 13 May 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मॉन्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ (Weather Update) सुरूच आहे. गेले दोन ते तीन दिवस राज्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा सर्वदूर पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच आता पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण कायम राहणार (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. … Read more

error: Content is protected !!