Dairy Farming : मिल्क रिप्लेसर म्हणजे काय? कसा होतो दुग्धव्यवसायात वापर? वाचा…संपूर्ण माहिती!

Dairy Farming Milk Replacers

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालन व्यवसायामध्ये (Dairy Farming) जनावरांची वाढ आणि मिळणारे उत्पादन हे त्यांच्या आहार व्यवस्थापनावर अवलंबून असते. जसे आपण पिकांच्या भरघोस वाढीसाठी अगदी लहानपणापासून योग्य नियोजन करतो तेव्हा पुढे चालून आपल्या हातात भरघोस उत्पादन येते. अगदी हीच बाब पशुपालनामध्ये सुद्धा लागू पडते. जर आपण लहानपणापासून वासरांच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी प्रयत्न केले तर … Read more

Goat Farming : ‘ही’ आहे सर्वात जास्त दूध देणारी सानेन जातीची शेळी; शेळीपालनातून व्हाल मालामाल!

Goat Farming Sanen Goat Breed

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये शेळीपालन (Goat Farming) हा एक कमी खर्चिक व्यवसाय आहे. शेतकरी वर्गाला शेळीपालन व्यवसाय परवडतो. तसेच व्यावसायिक शेळीपालनातून चांगले उत्पन्न मिळू शकते. परंतु शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी शेळ्यांच्या उत्तम जातींची निवड करता येणे खूप आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण ‘शेतकऱ्यांचे एटीएम’ … Read more

Fishery Business : मासेपालनासाठी शेणाचा ‘असा’ करा वापर; आर्थिक उत्पादनात होईल मोठी वाढ!

Fishery Business For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसोबतच शेतकरी मत्स्यपालन (Fishery Business) मोठ्या प्रमाणावर करतात. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. याशिवाय मत्स्यपालनासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतही केली जाते. काहीवेळा शेतकऱ्यांना मत्स्यपालनाशी संबंधित फारशी माहिती नसल्याने मत्स्यपालनात नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे आज आपण मत्स्यपालनाशी संबंधित अशा तंत्रांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याचा अवलंब करून मत्स्यपालनातून (Fishery Business) चांगले उत्पादन … Read more

Solar Power for Farmers: 2026 पर्यंत शेतकऱ्यांना 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्राची योजना!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा (Solar Power for Farmers) करण्यासाठी 2026 पर्यंत 7,000 मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करण्याची राज्य सरकारची योजना आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) – 2.0 मुळे उद्योगांसाठी वीज दरावर आकारण्यात येणाऱ्या क्रॉस-सबसिडीचा भार कमी होईल कारण सौर ऊर्जा सुमारे 3.30 रुपये प्रति युनिट दराने उपलब्ध … Read more

Tractor Rotavator : ‘हे’ देशातील पाच टॉप रोटावेटर; शेतीसाठी ठरतायेत वरदान, वाचा..वैशिष्ट्ये?

Tractor Rotavator For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : एक काळ असा होता की शेतकरी संपूर्ण कुटुंबाला शेतीमध्ये गुंतवून (Tractor Rotavator) ठेवत असत. परंतु आजच्या काळात कृषी यंत्रांनी शेतीची कामे अगदी सोपे झाले आहेत. शेतीमध्ये उपयोग येणारे वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे आहेत. त्यापैकी रोटावेटर एक खूप महत्त्वाचे कृषी यंत्र आहे. रोटावेटरमुळे शेतकऱ्यांसाठी शेती करणे तर सोपे झालीच, परंतु त्याच्या मदतीने शेतकरी … Read more

Tomato Processing Business : असा सुरु करा टोमॅटो प्रक्रिया उद्योग; व्यवसायातून मिळेल भरघोस नफा!

Tomato Processing Business

हॅलो कृषी ऑनलाईन : टोमॅटोचा वापर हा प्रक्रिया उद्योगामध्ये (Tomato Processing Business) मोठ्या प्रमाणावर केला जातो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर टोमॅटोचा विचार केला तर त्यामध्ये असणारी अनेक प्रकारचे जीवनसत्वे तसेच कॅल्शियम, फॉस्फेटसारखे पोषक घटक शरीराला खूप महत्त्वपूर्ण आहेत. तसेच टोमॅटोचा वापर हा कोशिंबीर तसेच चटणी, सांबर इत्यादी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु बऱ्याचदा टोमॅटोच्या दराचा … Read more

Cow Breeds : दुधाचा धंदा करायचाय? ‘या’ जातीची गाय ठरेल वरदान; देते दररोज 60 लिटर दूध!

Cow Breeds For Dairy Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पशुपालन व्यवसाय (Cow Breeds) हा हायटेक होऊ लागला आहे. अनेक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये पाऊल ठेवत असून, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाकडे तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. अधिक करून पशुपालन व्यवसायामध्ये म्हैसपालन आणि गाईंचे पालन केले जाते. या माध्यमातून दूध उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे बरेच शेतकरी जातिवंत … Read more

Tomato Variety : ‘या’ टोमॅटो वाणांची लागवड करा; मिळेल विक्रमी उत्पादन; वाचा…सविस्तर!

Tomato Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा पावसाळा महिनाभरावर (Tomato Variety) येऊन ठेपला आहे. त्यातच हवामान विभागाने यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडणार असल्याचे आपल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे सध्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये शेतकऱ्यांची पीक नियोजनाची लगबग सुरु झाली आहे. अनेक जण सध्या कोणते टोमॅटो वाण निवडावे? याबाबत चर्चा करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता तुम्हीही यंदाच्या … Read more

Success Story : नगरच्या मिरचीची युरोपला गोडी; एक एकरात शार्क वन जातीची लागवड!

Success Story Of Chilli Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी तेच ते पीक घेण्यापेक्षा पीक पद्धतीत बदल करून अधिक चांगले उत्पादन (Success Story) मिळवत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यातून अधिक उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी एक एकरात हिरव्या मिरचीचे पीक घेतले आहे. आता ती मिरची थेट ब्रिटनबरोबरच युरोपियन देशात निर्यात होत … Read more

Weather Update : राज्यात तापमानाचा पारा वाढणार; वाचा… कधी ओसरणार पावसाचे वातावरण!

Weather Update Today 30 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेला आठवडाभर राज्यावर सक्रीय असणारे चक्राकार वारे (Weather Update) आता मध्यप्रदेश ते दक्षिणेत कर्नाटकाकडे सरकले आहेत. ज्यामुळे आता राज्यातील अवकाळी पावसाची शक्यता ओसरली आहे. राज्यात आता कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होणार असून, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्ण व आर्द्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित सर्व ठिकाणी आज … Read more

error: Content is protected !!