Wheat Crop : कडाक्याच्या थंडीचा गहू पिकाला फायदा; मात्र,… असे झाल्यास उत्पादन घटणार!

Wheat Crop Production Will Decrease

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडत असून, ही थंडी गहू पिकाला (Wheat Crop) अत्यंत पोषक मानली जात आहे. मात्र थंडीचा मोसम अंतिम टप्प्यात असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यासह देशातील काही भागांमध्ये गव्हाचे पीक जोमात असून, अचानक तापमानात वाढ झाल्यास त्याचा गव्हाच्या उत्पादकतेवर … Read more

Wheat Production : जगाची नजर भारतीय शेतकऱ्यांकडे; वाचा नेमकं कारण काय?

Wheat Production Reduced

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशासह जगातील गहू साठा जसजसा कमी होत आहे. तशीतशी भारतासह पंजाबमधील गहू पिकावर (Wheat Production) जगाची नजर वळायला सुरुवात झाली आहे. पंजाब हे गहू उत्पादन करणारे आघाडीचे राज्य असून, यावर्षीही त्या ठिकाणी देशातील सर्वाधिक गहू पेरणी झाली आहे. सध्या पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीसह अनुकूल वातावरणामुळे पंजाबमध्ये चांगले गहू उत्पादन होण्याची … Read more

Wheat Farming : गहू पिकात उंदरांचा सुळसुळाट झालाय; वापरा ‘हा’ जुगाड!

Wheat Farming Rats Infested

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामातील गहू हे मुख्य पीक असून, यावर्षी देशासह राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू पेरणी (Wheat Farming) झाली आहे. बऱ्याच ठिकाणी सध्या गहू पीक चांगलेच जोमात असून, चांगल्या ओंब्या लगडलेल्या आहेत. मात्र गहू पीक चांगले असले की गव्हाच्या वावरामध्ये उंदरांचा मोठा सुळसुळाट असतो. ज्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त असतात. उंदरांचा बंदोबस्त … Read more

Agri Export : निर्यातबंदी हटवण्याचा कोणत्याही विचार नाही; गोयल यांची स्पष्टोक्ती!

Agri Export There Are No Plans To lift

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या कांदा निर्यात बंदी (Agri Export) मागे घेण्यात यावी. अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली आहे. मात्र अशातच आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मोठे विधान समोर आले आहे. देशात सध्या गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. गहू, तांदूळ आणि साखरेवरील ही निर्यातबंदी (Agri Export) उठवण्याचा … Read more

Wheat Crop : असे करा गहू पिकाचे व्यवस्थापन; उंदरांसाठी वापरा ‘हा’ पर्याय!

Wheat Crop Water Management

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी गहू पिकाखालील (Wheat Crop) क्षेत्रामध्ये वाढ झाली असून, विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकरी काही गोष्टींची काळजी घेऊन गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने गव्हाला वेळोवेळी पाणी देत आणि तण नियंत्रण करत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आज आपण गव्हाला (Wheat Crop) नियमित … Read more

Wheat Fertilizer : गव्हासाठी वापरा ‘हे’ खत; दाणे भरण्यासह वाढेल उत्पादन!

Wheat Fertilizer For Productivity Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या रब्बी हंगामातील गहू (Wheat Fertilizer) आणि हरभरा पिके ही चांगलीच जोमात आहेत. वाढलेली थंडी गहू पिकाला पोषक ठरत असून, तण काढणीनंतर तुम्हीही गव्हाला खते देण्याचा विचार करत असाल. तर इफको या कंपनीचे पोटॅशियम नायट्रेट (13-00-45) हे खत तुम्ही वापरू शकतात. या खताचा वापर गव्हाच्या भरदार दाण्यांसाठी महत्वपूर्ण ठरतो. तसेच उत्पन्नातही … Read more

Rabi Sowing : ‘या’ राज्यांमध्ये गहू पेरणीत वाढ; ‘पहा’ देशात किती झालीये रब्बीची पेरणी!

Rabi Sowing Increase In Wheat Sowing

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबरच्या शेवटीपर्यंत देशातील रब्बी पिकांच्या लागवडीत (Rabi Sowing) बरीच वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत 629.65 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 646.16 लाख हेक्टर इतकी नोंदवली होती. अर्थात यावर्षी आतापर्यंत रब्बी पिकांच्या पेरणीत केवळ तीन टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी झालेला सरासरी पाऊस आणि … Read more

Wheat Maize Export: गहू, मका निर्यातीत मोठी घट; वाचा किती झाली निर्यात?

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 यावर्षीच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये (एप्रिल ते ऑक्टोबर 2023) गहू आणि मका निर्यातीत (Wheat Maize export) मोठी घट नोंदवली गेली आहे. या सात महिन्यांच्या कालावधीत देशातील गहू निर्यातीत 98.44 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. तर मका निर्यातीतही (Wheat Maize export) या काळात 29 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य … Read more

Wheat Harbhara : गहू-हरभऱ्यावरील आयात शुल्कात कपातीची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातंर्गत दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आता केंद्र सरकारकडून गहू आणि हरभऱ्यावरील (Wheat Harbhara) आयात शुल्कात कपात करण्यासह इतर अनेक प्रस्तावांवर दबक्या आवाजात चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत माहिती समोर आली असून, लवकरच यावरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडेच सरकारने पिवळ्या वाटाण्यावरील आयात शुल्क पूर्णतः हटवण्याचा निर्णय घेतला … Read more

Wheat Rate : गव्हाचे भाव वाढू नये म्हणून सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात दर (Wheat Rate) नियंत्रणात ठेवण्यासह, गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बाजारात गव्हाचे दर वाढू (Wheat Rate) नये, यासाठी सरकारने गहू साठ्यात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांसाठी गव्हाच्या साठा दोन हजार टनांवरून आता एक हजार टन … Read more

error: Content is protected !!