Onion Farming : शेतात सौरऊर्जा पंप बसवले; पाणी नियोजनाद्वारे कांदा पिकातून मिळवले विक्रमी उत्पन्न!

Onion Farming Record Yield

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीमध्ये पिके घेताना वीज, पाणी या गोष्टींची (Onion Farming) खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. मात्र, भर सिझनला पाणी उपलब्ध असते. तर योग्य त्या प्रमाणात वीज मिळत नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ज्याचा थेट परिणाम हा त्यांच्या पिकांच्या उत्पादनावर होत असतो. ज्यामुळे अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने आपल्या विहिरीवर … Read more

Agriculture Export : कांद्यासोबतच गहू, तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनाही निर्यातबंदीचा फटका!

Agriculture Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारने कांदा पिकासोबतच गहू आणि तांदूळ निर्यातीवर (Agriculture Export) देखील बंदी घातली आहे. ज्यामुळे कांदा उत्पादकांबरोबरच गहू व तांदूळ उत्पादकांना देखील प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. गव्हाची निर्यात तब्बल 26 पटीने घसरली असून, वर्षभरात गव्हाची 45 लाख टन कमी निर्यात झाली आहे. ज्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांसोबतच देशाला 11,377 … Read more

Marathwada Water Crisis : नदीजोड प्रकल्पावरून वाद उफाळला; मराठवाड्याचा पाणीप्रश्न पुन्हा पेटणार?

Marathwada Water Crisis

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाड्याच्या पाण्यावरून (Marathwada Water Crisis) आता मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी मंजूर केलेल्या नद्या जोड प्रकल्पाचे पाणी मराठवाड्याऐवजी नाशिक जिल्ह्याला दिले जाणार असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील वर्षी 27 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केलेल्या तीन … Read more

Onion Export : कांदा निर्यातीत खोडा कायम; तांत्रिक कारणामुळे मुंबईत 400 कंटेनर अडकले!

Onion Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी (Onion Export) उठवली. सरकारने 40 टक्के उत्पादन शुल्क लावून कांद्याची निर्यात खुली केली. मात्र, आता काही तांत्रिक कारणास्तव कांदा निर्यातीचे तब्बल 400 कंटनेर मुंबईत अडकून पडले आहेत. जेएनपीटी आणि कस्टम विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत न झाल्यामुळे हे कंटेनर मुंबईतील बंदरावर अडकून पडल्याची माहिती समोर … Read more

Non-Basmati Rice : मॉरिशसला 14000 टन तांदूळ निर्यात करण्यास मंजुरी; केंद्र सरकारचा निर्णय!

Non-Basmati Rice Export To Mauritius

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 20 जुलै 2023 पासून बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या (Non-Basmati Rice) निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, असे असतानाही केंद्र सरकारकडून वेळोवेळी आपल्या मित्रराष्ट्रांना तांदूळ, कांदा, साखर या आणि अन्य वस्तूंची निर्यात विशेषाधिकार वापरून निर्यात केली जात आहे. हा विशेषाधिकार वापरून आता केंद्र सरकारने मॉरिशसला 14000 टन बिगर बासमती पांढरा तांदूळ … Read more

Milk Rate : पाकिस्तानात महागाईचा भडका; दुधाला मिळतोय 210 रूपये प्रति लिटरचा भाव!

Milk Rate In Pakistan

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध उत्पादक (Milk Rate) शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे दूध उत्पादनाचा खर्च वाढलेला असताना दुसरीकडे मात्र दुधाला 25 ते 27 रुपये प्रति लिटरचा दर मिळत आहे. मात्र, शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात सध्या याउलट परिस्थिती असून, त्या ठिकाणी एक लिटर दुधासाठी नागरिकांना 210 रूपये मोजावे लागत आहे. … Read more

Cotton Cultivation : खरिपासाठी ‘या’ दिवशी मिळणार कापूस बियाणे; तत्पूर्वी विक्री केल्यास कारवाई!

Cotton Cultivation Seeds For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात कापूस लागवड (Cotton Cultivation) हंगामाबाबत राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात कापूस पिकावर अळींचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी कृषी विभागाने 16 मे 2024 पासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी बियाण्याची विक्री केल्यास संबंधित कंपनी, किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होणार आहे. यासंदर्भात कृषी विभागाने … Read more

Duty Free Import for Yellow Peas: भारताने पिवळ्या वाटाण्याची शुल्कमुक्त आयात मुदतवाढ चार महिन्यांसाठी वाढवली!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारताने (Duty Free Import for Yellow Peas) पिवळ्या वाटाण्याची शुल्कमुक्त आयात मुदत आणखी चार महिन्यांनी वाढवली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला, केंद्र सरकारने (Central Government) मार्च 2024 पर्यंत पिवळ्या वाटाण्यांच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली, नंतर एप्रिल आणि नंतर जूनपर्यंत वाढविण्यात आली. एकूणच डाळींच्या किमती (Pulses Prices)थंड करण्यासाठी हा नवी दिल्लीच्या हस्तक्षेपाचा एक भाग होता … Read more

Kisan Credit Card Scheme : खरीप हंगामासाठी पीक कर्ज हवंय? ‘ही’ आहे कमी व्याजदर असलेली योजना!

Kisan Credit Card Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी नेहमी पैशांची गरज (Kisan Credit Card Scheme) असते. पीक लागवडीसाठी, खते, पाणी देण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्याला कुठून तरी पैशाची व्यवस्था करावी लागते. अनेक वेळा शेतकरी सावकार आणि बँकांकडून चढ्या व्याजदराने कर्जही घेतात. अशा स्थितीत पीक न आल्याने किंवा उत्पादन न मिळाल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतो. याच पार्श्वभूमीवर … Read more

Onion Purchase : केंद्र सरकार 5 लाख टन कांदा खरेदी करणार; एनसीसीएफ अध्यक्ष्यांची माहिती!

Onion Purchase NAFED NCCF

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यातबंदी (Onion Purchase) उठवण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर 1 मॅट्रिक टन कांदा निर्यातीसाठी जवळपास 40 टक्के अर्थात 550 डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित करण्यात आले आहे. अशातच आता केंद्र सरकारकडून पाच लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत हा कांदा खरेदी केला जाणार आहे. अशी … Read more

error: Content is protected !!