PM Kisan Yojana : ‘या’ दिवशी मिळणार पीएम किसानचा 17 वा हप्ता; लवकर पूर्ण करा ही प्रक्रिया!

PM Kisan Yojana 17th Installment

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरु केली आहे. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उपलब्ध व्हावे. हा या योजनेचा उद्देश असून, आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचा देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा घेतला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांना योजनेचा 16 वा हप्ता जारी करण्यात … Read more

Deshi Cow : … अशी ओळखा देशी गाय; खरेदीदरम्यान नाही होणार फसवणूक!

How To Identify Deshi Cow

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. अशातच सध्या देशी गायींच्या (Deshi Cow) दूध, लोणी, तूप यांसारख्या उत्पादनांना मोठी मागणी असल्याने, देशी गायींच्या पालनाचे महत्व वाढले आहे. देशी गायीच्या दुधासह तुपाचे आणि लोण्याचे मोठे गुणधर्म आहेत. अशातच आता तुम्ही देखील देशी गायीचे संगोपन करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी … Read more

Sugar Production : अंतिम टप्प्यात महाराष्ट्राचा साखर उत्पादनात दबदबा; युपीलाही टाकले मागे!

Sugar Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 या चालू वर्षीच्या गाळप हंगामात देशातील साखर उत्पादनात (Sugar Production) मागील वर्षीच्या तुलनेत घट होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात एकूण 32 दशलक्ष टन (320 लाख टन) साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या गाळप हंगामात नोंदवल्या गेलेल्या 32.9 दशलक्ष टन (329 लाख टन) या साखर उत्पादनापेक्षा (Sugar Production) काहीसे … Read more

Turmeric GI Tag : हिंगोलीच्या हळदीला मिळाले जीआय मानांकन; जगभर ओळख निर्माण होणार!

Turmeric GI Tag Hingoli District

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद उत्पादक (Turmeric GI Tag) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम आणि अकोला या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हळद उत्पादन होते. राज्यातील या पाच जिल्ह्यांचे मिळून ‘वसमत हळद’ या नावाने नुकतेच भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार … Read more

Milk Rate : शेतकऱ्यांच्या दुधाला पाण्याचा भाव; पाणी बॉटल 20 रुपये, दुधाचा भाव 25 रुपये!

Milk Rate Water Price For Farmers Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या कष्टाने दूध उत्पादन (Milk Rate) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दूध उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे भांडवल उभारून, जातिवंत गायीची खरेदी करावी लागते. त्यानंतर गोठा उभारणी, चारा, पाणी, पशुखाद्य, हिरवा चारा यासाठी शेतकऱ्यांना मोठी तजवीज करावी लागते. मात्र असे असूनही सध्या शेतकऱ्यांच्या दुधाला पाण्याचा भाव … Read more

Weather Update : 13 जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार; उकाड्यात प्रचंड वाढ!

Weather Update Today 2 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या १२ ते १५ दिवसांपासून दिवसाचे कमाल तापमान (Weather Update) हे ४० अंशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. अशातच आणखी दोन महिने उष्णतेच्या प्रचंड लाटा पाहायला मिळणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आपल्या … Read more

Mahindra Tractor Sale : मार्च महिन्यात महिंद्रा ट्रॅक्टरची विक्री 26 टक्क्यांनी घटली!

Mahindra Tractor Sale March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिना नुकताच संपला असून, देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी महिंद्राने (Mahindra Tractor Sale) आपली मासिक ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील अनेक भागांमध्ये यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस, झाल्याने मार्च महिन्यातही कंपनीला एकूण ट्रॅक्टर विक्रीत मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या मार्च महिन्याच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२४ या महिन्यात कंपनीला एकूण … Read more

Success Story : औषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्याने साधली प्रगती; वार्षिक 15 लाखांची कमाई!

Success Story Medicinal Plants

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे (Success Story) मोठ्या प्रमाणात वळत आहे. औषधी वनस्पतींना वैद्यकीय आणि औषधनिर्माण क्षेत्रात मोठी मागणी आहे. औषधी वनस्पतींना शेतकऱ्यांचे मनी क्रॉप म्हटले जाते. याशिवाय सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीमध्ये देखील औषधी वनस्पतींना मोठी मागणी आहे. ज्यामुळे शेतकरी एखाद्या नामांकित कंपनीसोबत जोडले जाऊन, औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात शेती करू … Read more

Wheat Rate : मागणीपेक्षा गहू उत्पादन अधिक; गहू दरवाढीचा फायदा नेमका कोणाला?

Wheat Rate Production More Than Demand

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या गव्हाचा सरासरी दर (Wheat Rate) हा 30.86 रुपये प्रति किलो इतका असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी 2100 ते 2900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. अशातच यंदा देशातील एकूण गहू मागणीपेक्षा, गव्हाचे उत्पादन अधिक होण्याची … Read more

Cyclone : चक्रीवादळासह जोरदार पाऊस; पश्चिम बंगालमध्ये 5 जणांचा मृत्यू, 300 हुन अधिक जखमी!

Cyclone In West Bengal

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून देशातील वातारवरणात सातत्याने बदल (Cyclone) पाहायला मिळत आहे. त्यातच गेले तीन ते चार दिवस राज्यासह देशातील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण कायम होते. रविवारी (ता.31) दुपारी पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांमध्ये अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे 5 लोकांचा मृत्यू तर 300 हुन अधिक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. विशेष … Read more

error: Content is protected !!