Kufri Neelkanth Purple Skinned Potato: केंद्रीय बटाटा संशोधन संस्था विकसित, अधिक उत्पादन देणारा देशातील पहिला जांभळा बटाटा – ‘कुफरी नीलकंठ’

हॅलो कृषी ऑनलाईन: देशात ‘कुफरी नीलकंठ’ ही पहिलीच जांभळ्या रंगाची (Kufri Neelkanth Purple Skinned Potato) आणि पिवळा गर असलेली बटाट्याची जात (Potato Variety) विकसित करण्यात आलेली आहे. हा विशेष बटाटा केवळ दिसायलाच आकर्षक नाही तर अँटिऑक्सिडंट्स आणि आरोग्यपूर्ण गुणधर्माने परिपूर्ण देखील आहे. बटाटे हा भारतीय शेतीचा आधारस्तंभ आहे, परंतु पौष्टिकदृष्ट्या उत्कृष्ट आणि विशेष वाणांची मागणी वेगाने वाढत … Read more

3G Cutting in Cucurbitaceous Crops: वेलवगीय भाजीपाला पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्रीस्तरीय कटिंग पद्धती; जाणून घ्या पद्धती आणि फायदे!

हॅलो कृषी ऑनलाईन: वेलवर्गीय पिकात त्रीस्तरीय कटिंग’ (3G Cutting in Cucurbitaceous Crops) पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी एक क्रांतिकारी पद्धती आहे. काकडी, दोडका, भोपळा, यासारख्या पिकांची कमी जागेत लागवड करून सुद्धा या पद्धतीने भरपूर उत्पादन घेता येते. वांगी, मिरची, टोमॅटो आणि भेंडी यांसारख्या इतर फळभाजी पिकासाठी सुद्धा ही पद्धत उपयुक्त सिद्ध झालेली आहे.  या पद्धतीला इंग्रजीत ‘ थ्री जी … Read more

Charcoal Uses In Agriculture: कोळशाचा वापर करून मातीची उत्पादकता वाढवा, शेतातही ‘या’ पद्धतीने वापरा!

हॅलो कृषी ऑनलाईन: आजपर्यंत आपण कोळशाचे वेगवेगळे उपयोग (Charcoal Uses In Agriculture) बघितले आहेत, सध्या तर टूथपेस्ट मध्ये चारकोल म्हणजेच कोळशाचा वापर केला जातो अशा जाहिराती सुद्धा येतात. परंतु शेतकरी बंधुंनो तुम्हाला माहित आहे का या कोळशाचा खत (Charcoal Fertilizer) म्हणून सुद्धा वापर करू शकता. कोळसा जमिनीची सुपीकता (Soil Fertility) वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही बाजारातून … Read more

Tractor Diesel Saving Tips: या 4 उपायांमुळे ट्रॅक्टर डिझेल कमी वापरणार; नेहमीच नवीन स्थितीत राहणार!

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुमचा ट्रॅक्टर जास्त डिझेल (Tractor Diesel Saving Tips) वापरत असेल तर तुम्ही यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता, जेणेकरून कमी खर्चात चांगली कामगिरी करता येईल. कृषी यंत्रामुळे (Agriculture Machinery)  शेतीचे काम बऱ्याच प्रमाणात सोपे होते आणि ट्रॅक्टर (Agriculture Tractor) हे सर्वात महत्त्वाचे कृषी यंत्र आहे. शेतीशी संबंधित अनेक छोटी-मोठी कामे … Read more

Sugarcane New Variety: महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित, लवकर परिपक्व होणारा आणि अधिक उत्पादन देणारा उसाचा नवीन वाण!

हॅलो कृषी ऑनलाईन: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (MPKV Rahuri) यांनी उसाचा नवीन वाण (Sugarcane New Variety) विकसित केला आहे, ‘फुले 11082’ (Phule Sugarcane 11082)  असे या जातीचे नाव असून हा वाण लवकर परिपक्व होतो, अधिक उत्पादन देतो आणि रोगांनाही प्रतिकारक्षम आहे. जाणून घेऊ या वाणाची वैशिष्ट्ये. फुले 11082 वाणाची वैशिष्ट्ये (Sugarcane New Variety Features) … Read more

Pineapple Leaf Fodder: अननसाच्या पानांपासून गाई-म्हशींसाठी पौष्टिक चारा बनवा, दूध उत्पादन वाढवा!  जाणून घ्या पद्धती

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीसोबतच (Pineapple leaf Fodder) पशुपालन (Animal Husbandry) करून शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतात. यासाठी शासनाकडून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून त्यातून त्यांना लाभ मिळत आहे. भारतातील दुधाचे उत्पादन दुधाच्या मागणीच्या प्रमाणात कमी असल्याने देशातील दुधाचे उत्पादन वाढविण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील आहे. दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी हंगामानुसार जनावरांना हिरवा व सुका चाराही … Read more

New Fire-Resilient Plant: पश्चिम घाटात सापडली आगीच्या सानिध्यात फुलणारी ‘ही’ आग प्रतिरोधक वनस्पती!

हॅलो कृषी ऑनलाईन: शास्त्रज्ञांनी पश्चिम घाटात आगीला प्रतिरोधक (New Fire-Resilient Plant) आणि वर्षातून दोनदा फुलणारी डिक्लिपटेरा पॉलिमॉर्फा (Dicliptera polymorpha) ही वनस्पतीची नवीन प्रजाती शोधून काढली आहे. अद्वितीय पद्धतीने फुलणारी रचना असलेली ही पहिलीच भारतीय प्रजाती (New Fire-Resilient Plant) आहे. भारतातील चार प्रमुख जागतिक जैवविविधता आढळून येणाऱ्या महत्वाच्या ठीकानापैकी एक असलेल्या  पश्चिम घाटामध्ये (Western Ghats) या … Read more

Robots for Agriculture: शेती आणि पशुपालनासाठी वापरली जातात ‘ही’ वेगवेगळी रोबोट्स; श्रम आणि वेळेची करतात बचत!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीमध्ये आधुनिक उपकरणे (Robots for Agriculture) आणि कृषी यंत्रांचा वापर वाढत आहे. याच्या वापराने एकीकडे देशातील पिकांचे उत्पादन वाढले तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे श्रम व वेळ वाचला. आता शेतीतही ड्रोनचा (Agriculture Drones) वापर वाढू लागला आहे. परदेशात शेतीच्या कामासाठी रोबोटचा वापर (Robots For Agriculture Work) केला जात आहे. आपल्या देशातही काही ठिकाणी रोबोचा … Read more

Rabi Maize Variety: रब्बी हंगामात मक्याच्या ‘या’ सुधारित जातींची लागवड करा; प्रति हेक्टर 60 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवा!

हॅलो कृषी ऑनलाईन: रबी हंगामाची (Rabi Maize Variety) सुरुवात झालेली आहे. शेतकरी या हंगामात गहू, हरभरा सोबतच मक्याची देखील पेरणी (Maize Sowing) करतात. यंदाही शेतकरी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करणार आहेत. रब्बी हंगामात मक्याची पेरणी ही 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या एका महिन्याच्या कालावधीत केल्यास अधिकचे उत्पादन मिळवता येते. तसेच मक्याच्या काही सुधारित जातींची … Read more

High Yield Gram Variety: हरभऱ्याची ‘ही’ जात देते कमी खर्चात प्रति हेक्टर 32.9 क्विंटल उत्पादन! जाणून घ्या वैशिष्ट्ये

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI PUSA) हरभरा (High Yield Gram Variety) लागवडीसाठी नवीन सुधारित वाण विकसित केले आहे, जे कमी खर्चात जास्त उत्पादन देण्यास सक्षम आहे. या जातीचे नाव पुसा चना 20211 देसी (Pusa Manav Gram) असे आहे. हरभऱ्याच्या या जातीपासून हेक्टरी 32.9 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. सरकार डाळी आणि तेलबियांच्या सुधारित … Read more

error: Content is protected !!