Sandalwood Farming : चंदनाची शेती करून पैसे कसे कमवायचे? वाचा… प्रक्रिया, गुंतवणूक आणि नफा!

Sandalwood Farming Earn Money In One Time

हॅलो कृषी ऑनलाईन : आज आपल्या देशात महागाई दिवसेंदिवस वाढत (Sandalwood Farming) आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाने कमाईचा काही तरी कायमस्वरूपी मार्ग काढणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या ही आहे की कोणालाही सहजासहजी नोकरी मिळू शकत नाही. पण जर तुम्हाला स्वतःचे कोणतेही काम सुरू करून पैसे कमवायचे असतील तर आजच्या काळात ते … Read more

Mango Black Spot: पावसामुळे डागाळलेल्या आंब्याचे असे करा व्यवस्थापन!

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा फळांवर सध्या मोठ्या प्रमाणात काळे डाग (Mango Black Spot) येण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले आहे, त्यामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. फळांचा राजा आंब्याचा मोसम सुरू असताना या पावसामुळे आंब्याच्या फळांवर डाग पडत आहेत. करपा रोगामुळे (Anthracnose Disease) आंब्याच्या फळांवर काळे डाग पडत आहेत. तसेच देठकूज … Read more

Farmer Success Story: काश्मीरच्या शेतकर्‍याची कमाल, व्हर्टिकल फार्मिंग द्वारे घेतले ‘शाली’ तांदळाचे उत्पादन!

हॅलो कृषी ऑनलाईन: काश्मीरमधील कुलगाम येथे राहणारे जहूर अहमद ऋषी (Farmer Success Story) यांनी व्हर्टिकल फार्मिंग द्वारे चक्क तांदळाचे उत्पादन (Rice Production) घेतले आहे. व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming) ही शेतीची पद्धती जपान आणि चीनमध्ये फार पूर्वीपासून वापरण्यात येत आहे. शेतीच्या या नव्या तंत्राद्वारे (Farmer Success Story) कमी जागेत जास्त पीक घेता येते. देशातील वाढत्या लोकसंख्येसोबत … Read more

Weather Forecast : हवामान अंदाज कसा वर्तवला जातो? कोणत्या पद्धती वापरल्या जातात? वाचा.. सविस्तर!

Weather Forecast Methods

हॅलो कृषी ऑनलाईन : गेले काही दिवस राज्यातील हवामानात सातत्याने बदल (Weather Forecast) पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट, काही ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीठ असे संमिश्र वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. भारतीय हवामानशास्र विभाग (आयएमडी) देखील सातत्याने याबाबत आपला अंदाज व्यक्त करत आहे. याशिवाय यंदाच्या मॉन्सूनबाबत हवामान … Read more

Soyabean Variety : सोयाबीनचे ‘एनआरसी 152’ वाण; कमी पावसाळ्यातही देते अधिक उत्पादन!

Soyabean Variety NRC 152

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सोयाबीनची लागवड (Soyabean Variety) मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रामुख्याने खरीप हंगामासह उन्हाळी सोयाबीनचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होते. मात्र, गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कमी पावसासह, अल्प दराचा देखील सामना करावा लागला. मात्र, आता यंदाचा खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भाव मिळणे … Read more

Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana: प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना!

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांना (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana) पेन्शन सुरू करण्यासाठी ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’ सुरू करण्यात आली होती. मासिक उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणारे असंघटित क्षेत्रातील कामगार (Unorganized Sector Workers) या योजनेचा (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana) लाभ घेऊ शकतात. जाणून घेऊ या योजनेबद्दल सविस्तर. पंतप्रधान … Read more

Natural Mango : कसा ओळखायचा केमिकलविरहित आंबा, वाचा…चार पर्याय; नाही होणार फसवणूक!

Natural Mango How To Recognize

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी अगदी प्रामाणिकपणे नैसर्गिकरित्या झाडावर आंबा (Natural Mango) पिकवत असतात. मात्र, एकदा व्यापाऱ्यांच्या हातात आंबा गेल्यानंतर आणि त्यापुढे किरकोळ विक्रेत्यांकडे गेल्यानंतर त्यावर त्यांच्याकडून बऱ्याच केमिकलयुक्त प्रक्रिया केल्या जातात. याशिवाय काही गुणवत्ता नसलेल्या आंब्याला देखील केमिकलने पिकवून, त्याचे मूल्यवर्धन केले जाते. ज्याचा ग्राहक आणि शेतकरी अशा दोघांना (Natural Mango) मोठा फटका … Read more

Biodegradable Thermocol: मशरूम आणि कृषी कचऱ्यापासून ‘बायोडिग्रेडेबल थर्माकोल’ निर्माण करणारा पर्यावरणप्रेमी उद्योजक!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या पर्यावरणाच्या (Biodegradable Thermocol ) संवर्धनाऐवजी बहुतेक लोक सोयींना प्राधान्य देतात. यामुळे पर्यावरणाचे आणि पर्यायाने मानव जातीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु काही पर्यावरणप्रेमी असेही असतात जे त्यांच्या कार्यातून एक उदाहरण समोर ठेवतात. कानपुर येथील चैतन्य दुबे हा असाच एक उद्योजक आहे ज्याने पारंपारिक हानिकारक थर्माकोलला पर्याय म्हणून बायोडिग्रेडेबल थर्माकोल (Biodegradable Thermocol) … Read more

Bamboo Farming : 40 एकरात उभारला बांबू प्रकल्प; ठरल्यात राज्यातील पहिल्या महिला शेतकरी!

Bamboo Farming First Woman Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बांबू लागवडीबाबत (Bamboo Farming) गेल्या काही काळात बरीच जागरूकता निर्माण झाली असून, शेतकरी बांबू लागवडीकडे वळताना दिसत आहे. राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाख अनुदान आणि रोपांसाठी अतिरिक्त अनुदान रक्कम दिली जात आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नांदघूर या ठिकाणी उच्चशिक्षीत महिला शेतकरी अनुराधा काशीद … Read more

Blue Java Banana : ‘ब्लू जावा’ निळ्या रंगाच्या केळीचे दुर्मिळ वाण; वाचा..वैशिष्ट्ये, कुठे होते शेती?

Blue Java Banana For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतकरी प्रामुख्याने पिवळ्या रंगाच्या केळीच्या (Blue Java Banana) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. विशेष म्हणजे देशभरातील बाजारपेठांमध्ये आपली हीच केळी प्रसिद्ध आहेत. मात्र, अलीकडेच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणाच्या काठावर एका शेतकऱ्याने ‘ब्लू जावा’ या निळ्या रंगाच्या विदेशी प्रजातीच्या केळीचे उत्पादन घेतले आहे. ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वीकडे या केळीची सर्वदूर … Read more

error: Content is protected !!