Onion Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा 100 रुपये किलो; शेतकऱ्यांना 3 ते 15 रुपयांचा भाव!

Onion Rate 100 Per Kg In International Market

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा राज्यातील कांदा उत्पादक (Onion Rate) शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अर्थात डिसेंबर महिन्यापासून कांदा निर्यात बंदी लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे मागील चार महिन्यांपासून राज्यात कांदा 3 ते 15 रुपये प्रति किलो या पातळीत विकला जात आहे. याउलट आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कांदा जवळपास 100 रुपये प्रति किलो … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दर पुन्हा नरमले, 8 हजाराच्या आत घसरण; वाचा आजचे दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेने जोर धरला आहे. याउलट राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) पडझड सुरूच आहे. गेले काही दिवस 8 हजारांच्या वरती गेलेले कापूस दर पुन्हा खाली घसरले आहे. आज देउळगाव राजा बाजार समितीत कापसाला राज्यातील सर्वाधिक कमाल 8000 रुपये ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7850 रुपये प्रति … Read more

Tur Bajar Bhav : तूर दरात मोठी वाढ; मिळतोय 12 हजार रुपये क्विंटलचा भाव!

Tur Bajar Bhav 7 April 2024 In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या तुरीच्या दरवाढीने (Tur Bajar Bhav) चांगलाच जोर धरला असून, तुरीचे दर 12 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. मागील 10 ते 12 दिवसांमध्ये तुरीने हा दरवाढीचा टप्पा गाठला आहे. सामान्यपणे मार्च महिन्याच्या अखेरीस कमाल 10400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत असलेले तूर दर सध्या कमाल 12000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहे. … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी विवंचनेत; हंगाम सरला पण भावात सुधारणा नाहीच!

Soyabean Bajar Bhav Today 6 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन उत्पादक (Soyabean Bajar Bhav) शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाहीये. यावर्षीचा खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बियाणे, खते यासाठी आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. मात्र, असे असूनही गेल्या सहा महिन्यापासून हमीभावापेक्षा कमी असलेले सोयाबीन दर (Soyabean Bajar Bhav) सुधारण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या वर्षी … Read more

Halad Bajar Bhav : हळदीच्या दरात 15 टक्क्यांनी घसरण; शेतकरी, व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण!

Halad Bajar Bhav Today 5 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील पंधरवड्यात हळदीचे दर (Halad Bajar Bhav) काहीसे चढे असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात हळदीचे दर 15 टक्क्यांनी घसरले आहेत. आज राज्यातील बाजार समितीत हळदीचे दर सरासरी 12000 ते 15000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी हळदीचे दर 18000 हजारांपर्यंत वाढलेले पाहायला मिळाले … Read more

Wheat Rate: महाराष्ट्रात गव्हाला विक्रमी दर! जाणून घ्या प्रति क्विंटल दर

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या गव्हाच्या दरात (Wheat Rate) दिवसेंदिवस वाढ होत आहे. गव्हाच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली असून, सध्या प्रति क्विंटल गव्हाला 2500 ते 3900 रुपयांचा दर (Wheat Rate)मिळत आहे. त्यामुळे राज्यातील गहू उत्पादक (Wheat Farmers) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती आहे. गव्हाच्या विक्रमी दर वाढीमुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सरकारी हमीभावाचा (MSP) विचार केला … Read more

Indian chilli Prices Likely to Drop: मागणी कमी, साठा जास्त; भारतीय मिरचीच्या किमती कमी होण्याची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन: जागतिक बाजारपेठेत भारतीय मिरचीच्या किमती कमी (Indian chilli Prices Likely to Drop) होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  भारतीय मिरचीचा चीन या सर्वात मोठ्या खरेदीदार आहे, परंतु सध्या चीनकडून कमी झालेली मागणी, शेजारील बांगलादेशने (Bangladesh) म्यानमारकडून मिरची खरेदी करण्यास दिलेले प्राधान्य यामुळे भारतातील लाल मिरचीच्या किमती या हंगामात मंदीत राहिल्यानंतर दबावाखाली येण्याची शक्यता … Read more

Onion Market Rate: कांद्याची आवक घटली! जाणून घ्या महत्त्वाच्या बाजार समितीतील कांद्याचे दर 

हॅलो कृषी ऑनलाईन: कांद्यावरील (Onion Market Rate) निर्यातबंदी 31 मार्चनंतर देखील पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे कांदा दरात (Onion Market Rate) पुन्हा घसरण झाली. सध्या राज्यातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास 90 हजार क्विंटल आवक झाली. मार्च एंडिंगमुळे आजच्या दिवसापर्यंत काही बाजार समित्यांमध्ये (Bajar Samiti) लिलाव बंद असल्याने आवक … Read more

Watermelon Rate: कलिंगडाची आवक वाढली; मिळत आहे 100 रुपयापर्यंतचे दर

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळा म्हटला (Watermelon Rate) की उन्हाची तीव्रता वाढते आणि अशावेळी शरीरासाठी काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते. म्हणूनच उन्हाळ्यात कलिंगड (Watermelon) फळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.   बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाईसह परिसरात मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक वाढली आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी टरबूज विक्रीला आली आहेत. सध्या बाजारात हे लालबुंद कलिंगड 10 रुपयांपासून ते … Read more

Wheat Rate : मागणीपेक्षा गहू उत्पादन अधिक; गहू दरवाढीचा फायदा नेमका कोणाला?

Wheat Rate Production More Than Demand

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या गव्हाचा सरासरी दर (Wheat Rate) हा 30.86 रुपये प्रति किलो इतका असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी 2100 ते 2900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. अशातच यंदा देशातील एकूण गहू मागणीपेक्षा, गव्हाचे उत्पादन अधिक होण्याची … Read more

error: Content is protected !!